लाईव्ह न्यूज :

default-image

निशांत वानखेडे

वसंतराव नाईक ऑडीटोरियमवर सरकारचे आज उत्तर; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित केला मुद्दा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वसंतराव नाईक ऑडीटोरियमवर सरकारचे आज उत्तर; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित केला मुद्दा

आता सरकारकडून या प्रश्नावर गुरुवारी निवेदन सादर केले जाणार आहे. ...

...तर जुन्या पेन्शनसाठी माेर्चे काढण्याची गरज पडणार नाही, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जुन्या पेन्शनसाठी माेर्चे काढण्याची गरज पडणार नाही, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मंगळवारी राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी माेर्चा काढला. यात सहभागी हाेण्यासाठी राज्यभरातून लाखाे कर्मचारी नागपूरला पाेहचले. ...

‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव

नागपूरला आलेल्या डाॅ. माधवी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे. ...

राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर

सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे. ...

आईच्या हाताला झोंबायच्या मिरच्या; सातवीतल्या लेकाने बनवले मिरची कटर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईच्या हाताला झोंबायच्या मिरच्या; सातवीतल्या लेकाने बनवले मिरची कटर

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याची कमाल : सीईओंनी केले काैतुक ...

महाराष्ट्रातील ५५ नद्या देशात सर्वाधिक प्रदूषित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील ५५ नद्या देशात सर्वाधिक प्रदूषित

विदर्भातील वैनगंगा, कन्हान, वेणा यांचाही समावेश असून हा नोव्हेंबर २०२३ चा हा अहवाल आहे. ...

वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत

पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या ५ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे साई सभागृह, शंकरनगर येथे उत्साहात उद्घाटन झाले. ...