लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, जिल्ह्याच्या पाच वर्षांच्या शेती आराखड्याचे विमोजन  ...

अखेर एका महिन्याने विमानतळ भूसंपादन अधिकारी ठरले, जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर एका महिन्याने विमानतळ भूसंपादन अधिकारी ठरले, जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता

उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने राजपत्र प्रकाशित केले आहे. ...

जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल

Jamin Mojani marathi: पुनर्मोजणीतील नकाशे जीआयएस प्रणालीशी पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत. त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांना देण्यात येणार पूर्वसूचना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांना देण्यात येणार पूर्वसूचना

सर्व गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे उपोषण केले. प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी त्यात यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर ते मागे घेण्यात आले. ...

साखरेत ३० लाख टनांची घट, राज्यातील गाळप हंगाम अखेर संपला साखर उतारा पाऊण टक्क्यांनी घसरला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखरेत ३० लाख टनांची घट, राज्यातील गाळप हंगाम अखेर संपला साखर उतारा पाऊण टक्क्यांनी घसरला

राज्यात गेल्या वर्षाच्या साखर हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. ...

डीपीसीतील कामे जुलैअखेर सुरू करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीपीसीतील कामे जुलैअखेर सुरू करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारत वगळता जनसुविधा, नागरी सुविधांच्या पूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ...

'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम

निविदा प्रसिद्ध होऊन जुलैत ठरणार कंत्राटदार काम पूर्णत्वाला जाण्यास तीन वर्षे लागणार ...

कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक आता बंधनकारक; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक आता बंधनकारक; राज्य सरकारचा निर्णय

शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार असून, बनावटगिरीला आळा बसणार ...