लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन जगताप

Reporter Mumbai
Read more
एसटी महामंडळाचे ११ ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता अभियान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळाचे ११ ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता अभियान

वर्षभर अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण, प्रबोधन, विविध वैद्यकीय चाचण्या अशा विविध उपक्रमातून एसटीच्या चालकांना विनाअपघात बस चालविण्याचे प्रोत्साहन दिले जाते. ...

ट्रक चालकांचा संप अखेर मागे; केंद्र सरकारच्या चर्चेला मोठं यश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रक चालकांचा संप अखेर मागे; केंद्र सरकारच्या चर्चेला मोठं यश

केंद्र सरकारने मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.  ...

दादरच्या प्लॅटफॉर्म १० वरील गर्दी घटणार, ११ नंबरच्या फलाटावरूनही पकडा लाेकल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या प्लॅटफॉर्म १० वरील गर्दी घटणार, ११ नंबरच्या फलाटावरूनही पकडा लाेकल

यामुळे दोन्ही फलटांवरून जलद लोकल पकडणे शक्य होणार आहे. नववर्षात गर्दीमुक्त जलद प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  ...

मुंबईहून दिल्लीला जा, अवघ्या १२ तासांत; मार्चपासून वाढणार रेल्वे प्रवासाची गती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईहून दिल्लीला जा, अवघ्या १२ तासांत; मार्चपासून वाढणार रेल्वे प्रवासाची गती

सध्या या प्रवासाला १६ तास लागतात. ...

 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस वाहनांची गर्दी; दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा, अवजड वाहनांना महामार्ग पोलिसांचे आवाहन    - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस वाहनांची गर्दी; दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा, अवजड वाहनांना महामार्ग पोलिसांचे आवाहन   

  दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा असे वाहन महामार्ग पोलिसांनी अवजड वाहन मालकांना केले आहे.     ...

खोपोली-कर्जत दरम्यान सहा दिवस मेगाब्लॉक; शेवटची CSMT-खोपोली लोकल १०.२८ वाजता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोपोली-कर्जत दरम्यान सहा दिवस मेगाब्लॉक; शेवटची CSMT-खोपोली लोकल १०.२८ वाजता

रात्री १२.३०ची खोपोली-कर्जत लोकल सहा दिवस रद्द असणार आहे ...

महिला प्रवाशांसाठी मुलुंड स्थानकांवर पहिले 'वूलू टॉयलेट' सुरु! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला प्रवाशांसाठी मुलुंड स्थानकांवर पहिले 'वूलू टॉयलेट' सुरु!

एलटीटी, घाटकोपर, कांजुरमार्ग, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर येथेही लवकरच सुरू होणार ...

मुंबईतील एलटीटी स्थानकात 'रेस्टॉरंट ऑन व्हील' सुरु; खवय्यांना घेता येणार भोजनाचा आस्वाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील एलटीटी स्थानकात 'रेस्टॉरंट ऑन व्हील' सुरु; खवय्यांना घेता येणार भोजनाचा आस्वाद

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे पहिले 'रेस्टॉरंट ऑन व्हील' ...