लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन जगताप

Reporter Mumbai
Read more
भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात

चालकांचा विमा असणे आवश्यक आहे; तसेच कंपनीने प्रवाशांचा विमाही काढलेला असावा. चालकाची माहिती प्रवाशाला व्हावी,  यासाठी  चालकाकडे ओळखपत्र असायला हवे. ...

जादा भाडे आकाराल, तर तुमची खैर नाही! परिवहन आयुक्तांची तंबी; राज्यात अवैध प्रवासी वाहतूक तपासणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जादा भाडे आकाराल, तर तुमची खैर नाही! परिवहन आयुक्तांची तंबी; राज्यात अवैध प्रवासी वाहतूक तपासणी

खासगी प्रवासी वाहनांच्या मालकांनी भाडे तक्ता व प्रती आसन दर थांब्यावर प्रदर्शित करावेत. प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकदेखील प्रदर्शित करावे लागणार आहेत. ...

सुट्ट्यांचा आनंद घ्यावा कसा ? प्रवासावर रिकामा होतोय खिसा ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्ट्यांचा आनंद घ्यावा कसा ? प्रवासावर रिकामा होतोय खिसा !

खासगी बस कंपन्यांकडून प्रवाशांची होतेय लूट, दर दुप्पट ते तिप्पट ...

कोरोनानंतर लालपरीने ओलांडला ५७ लाख प्रवाशांचा टप्पा;एसटी सुसाट; उत्पन्नातही झाली भरघोस वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनानंतर लालपरीने ओलांडला ५७ लाख प्रवाशांचा टप्पा;एसटी सुसाट; उत्पन्नातही झाली भरघोस वाढ

कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने मोठा फटका बसलेल्या एसटीने २०२० नंतर पहिल्यांदाच ५७ लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला आहे. ...

स्टेशनची चित्तरकथा: टिळकनगरच्या राजाचे माहेरघर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनची चित्तरकथा: टिळकनगरच्या राजाचे माहेरघर

मध्य रेल्वे हे एक अजब रसायन आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला थेट जोडणारा राजमार्ग मध्य रेल्वेवरूनच जातो. ...

सुट्ट्यांच्या तोंडावर लालपरीची गेली लाली, कारभार मंदावला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्ट्यांच्या तोंडावर लालपरीची गेली लाली, कारभार मंदावला

पुन्हा कागदी तिकिटांची नामुष्की, कर्मचाऱ्यांचीही कमतरता ...

‘आरटीओ’च्या केंद्रांची रखडपट्टी, अद्ययावत तपासणी केंद्रांसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीओ’च्या केंद्रांची रखडपट्टी, अद्ययावत तपासणी केंद्रांसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा 

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांसह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची ‘आरटीओ’त तपासणी होते. ...

मराठी माणसाने लोकलमध्येही जपली भजनाची परंपरा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी माणसाने लोकलमध्येही जपली भजनाची परंपरा

मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर एकूण ३७५ भजनी मंडळे आहेत. ...