लाईव्ह न्यूज :

default-image

ओमकार संकपाळ

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला  निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. ...

गाव सरसावले, पोलिसही भारावले... नक्षल प्रभावित कोठीत आठ दिवसांत उभारले वाचनालय - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाव सरसावले, पोलिसही भारावले... नक्षल प्रभावित कोठीत आठ दिवसांत उभारले वाचनालय

अवघ्या आठ दिवसांत पुस्तके, साहित्यांची जुळवाजुळव; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना लाभ ...

Simran Skaikh: धारावीची यशस्वीनी! वायरमनच्या मुलीची WPLमध्ये झेप; मेहनतीच्या जोरावर झाली लखपती - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Simran Skaikh: धारावीची यशस्वीनी! वायरमनच्या मुलीची WPLमध्ये झेप; मेहनतीच्या जोरावर झाली लखपती

Simran Skaikh WPL: सध्या मुंबईत महिला प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे. ...

Zeenat Aman : बॉलिवूड सेलिब्रिटींचे घटस्फोट का होतात?, झीनत अमान यांनी सांगितलं कारण - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Zeenat Aman : बॉलिवूड सेलिब्रिटींचे घटस्फोट का होतात?, झीनत अमान यांनी सांगितलं कारण

Zeenat Aman : बॉलिवूडमध्ये बहुतांश लग्न मोडतात, घटस्फोट होतात याचं कारण काय? असा प्रश्न झीनत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हैराण करणारं उत्तर दिलं... ...

आइस्क्रीमच्या 26 हजार कांड्यांनी साकारली भव्य रांगोळी; भारतीय महिला, तिच्या मुलीने केला आगळा विक्रम - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आइस्क्रीमच्या 26 हजार कांड्यांनी साकारली भव्य रांगोळी; भारतीय महिला, तिच्या मुलीने केला आगळा विक्रम

एक भारतीय महिला व तिच्या मुलीने सिंगापूरमध्ये आइस्क्रीमच्या २६ हजार कांड्यांच्या साहाय्याने सहा मीटर लांब व सहा मीटर रुंदीच्या आकाराची अप्रतिम रांगोळी साकारली. ...

शिवम मावीची लक्झरी लाइफ! विराट-रोहितप्रमाणे साज; पाहा ऑडी A5 ते BMW चा ताफा - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शिवम मावीची लक्झरी लाइफ! विराट-रोहितप्रमाणे साज; पाहा ऑडी A5 ते BMW चा ताफा

shivam mavi ipl: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले. ...

डिजिटल रुपयाच्या मार्गात रोख रुपयाचा अडसर? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डिजिटल रुपयाच्या मार्गात रोख रुपयाचा अडसर?

ई-रूपी ही डिजिटल पावती, तर डिजिटल रुपया हे चलन आहे; पण ते वापरले जाण्याच्या मार्गातले अडथळे काही कमी असणार नाहीत! ...

श्रद्धा हत्याकांड : तीन महत्त्वाची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्याकांड : तीन महत्त्वाची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती 

प्रत्येक फुटेज काळजीपूर्वक पाहून त्याच्या बारकाईने नोंदी करण्याचे, ते फुटेज अस्सल असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.   ...