लाईव्ह न्यूज :

default-image

ओमकार संकपाळ

Akshay Kumar : 'Capsule Gill'च्या सेटवरुन अक्षयचा लूक व्हायरल; 'या' व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar : 'Capsule Gill'च्या सेटवरुन अक्षयचा लूक व्हायरल; 'या' व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक बायोपिक चित्रपट केले आहेत. नुकताच त्याचा पृथ्वीराज चित्रपट रिलीज झाला, त्यानंतर आता अक्षय अजून एका बायोपिकमध्ये काम करत आहे. ...

Shinzo Abe Assassination: जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या झाडून हत्या, चीनमध्ये जल्लोष; शिंजो अबेंवर का चिडायचा चीन..? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shinzo Abe Assassination: जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या झाडून हत्या, चीनमध्ये जल्लोष; शिंजो अबेंवर का चिडायचा चीन..?

Shinzo Abe Assassination: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची आज सकाळी एका सभेदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

Heavy Rainfall Alert: महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यात मुसळधार, पुढील 5 दिवस महत्वाचे; IMD ने जारी केला अलर्ट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Heavy Rainfall Alert: महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यात मुसळधार, पुढील 5 दिवस महत्वाचे; IMD ने जारी केला अलर्ट

Heavy Rainfall Alert: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...

Anaconda Snake Attack: पाण्यात लपून बसलेल्या अॅनाकोंडाने मच्छीमारावर केला हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Anaconda Snake Attack: पाण्यात लपून बसलेल्या अॅनाकोंडाने मच्छीमारावर केला हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल...

Anaconda Snake Attack: ही घटना ब्राझीलनमध्ये घडली असून, सुदैवाने त्या व्यक्तीला इजा झाली नाही. ...

कोरोनासोबत न्यूमोनिया ठरतोय धोकादायक; जिल्ह्यात १० दिवसांत ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनासोबत न्यूमोनिया ठरतोय धोकादायक; जिल्ह्यात १० दिवसांत ४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

उपचारात ऑक्सिजनची पडतेय गरज; न्यूमोनियाच्या रुग्णांची कोरोनाची प्राधान्याने चाचणी व्हावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे ...

बोमन इराणीचा थोरला लेक आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; 'स्टुडंट ऑफ द इअर'साठी केलंय काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोमन इराणीचा थोरला लेक आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; 'स्टुडंट ऑफ द इअर'साठी केलंय काम

Kayoze irani: कायोजने 'स्टूडेंट ऑफ द इअर', 'अजीब दास्तान', 'द लीजेंड ऑफ माइकल मिश्रा', 'यंगिस्तान' यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. ...

'संभाजीनगर' नामकरणाला आमचा पाठिंबा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संभाजीनगर' नामकरणाला आमचा पाठिंबा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

'औरंगजेबाने स्वतःच्या वडिलाची हत्या केली, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही.' ...

परदेशी शस्त्र खरेदीसाठी खासगी बँका करणार पेमेंट, केंद्र सरकारने केली 3 बँकांची निवड... - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशी शस्त्र खरेदीसाठी खासगी बँका करणार पेमेंट, केंद्र सरकारने केली 3 बँकांची निवड...

संरक्षण मंत्रालयाने 3 खासगी बँकांना परदेशातून येणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचे पेमेंट करण्याची मान्यता दिली आहे. आतापर्यंत सरकारी बँकांमार्फतच संरक्षण खरेदी सौद्यांचे पेमेंट केले जायचे. ...