प्रत्येकाचे घड्याळ वेगवेगळ्या गतीने चालत असते. जर व्यक्तीला पर्सनलाइज्ड मेडिसिन द्यायचे असेल तर त्याच्या शरीराचे घड्याळ माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत निद्रातज्ज्ञ डॉ. मार्क वू यांनी सांगितले. डॉ. मार्क हे जोन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर विद्याप ...
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशहा किम जोंग उन यांच्यामध्ये सुरू असलेली तीन दिवसांची चर्चा परिषद आज संपली आहे. ...
जगभरात आज जेथे समलैंगिक संबंध कायदेशीर आहेत तेथेही असाच लढा कार्यकर्त्यांना द्यावा लागला होता. अमेरिकेतील समलैंगिकांसाठी हार्वे मिल्क यांनी आपले आयुष्य वेचले होते. त्यांची कहाणी प्रत्येक सजग व संवेदनशिल नागरिकास माहिती असलीच पाहिजे. ...
फसलेले निर्णय, एकाधिकारशाहीमुळे एकेकाळी संपन्न असणाऱ्या या देशाच्या नागरिकांना खाण्यापिण्यासाठीही अन्न उरलेले नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या देशात २०१८ वर्ष संपेपर्यंत १० लाख टक्के इतका चलनवाढीचा दर असेल असे भाकीत केले आहे. ...
वाहनांमधील इंधनाच्या प्रकाराचा संकेत देण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील होलोग्राम आधारित रंगीत स्टिकर लावण्याचा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वीकारला आहे. ...
'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है', ...
हिमालय स्वच्छता मोहिमेला निघालेली एक तुकडी. त्यांना स्पिती व्हॅलीत विमानाचे अवशेष सापडले आणि एक मृतदेहही. पन्नास वर्षापूर्वी अपघात झालेल्या विमानाचे हे तुकडे असे अचानक समोर आले. आणि.... ...