लाईव्ह न्यूज :

author-image

अोंकार करंबेळकर

गजबजलेल्या मुंबईत चालणा-या व्यक्तींना प्राधान्य मिळेल का ? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजबजलेल्या मुंबईत चालणा-या व्यक्तींना प्राधान्य मिळेल का ?

परळ- एलफिन्स्टन या स्थानकांना जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्यावर मुंबईतील वाहतूक, कोंडी व चालणा-यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील पदपथांवर चालणा-या व्यक्तींना प्राधान्य मिळण्याची गरज आहे, असो मत तज्ज्ञांनी नेहमीच व्यक् ...

मुंबई आणि अलिबागच्या समुद्र किना-यावर स्टींग रे का आले वाहून? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आणि अलिबागच्या समुद्र किना-यावर स्टींग रे का आले वाहून?

गेल्या आठवडाभरात अलिबाग किना-यावर मोठ्या संख्येने मेलेले किंवा अर्धमेले स्टींग रे मासे वाहून येत आहेत. मुंबईतही गिरगाव किना-याजवळ असे मासे येत असल्याचे दिसून आले आहे. अलिबागच्या मासेमारांनी हात पेरा जाळे वापरुन त्यांची पकडही केली आहे. ...

राजकीय आणि आर्थिक हितसंबंध वेगवेगळे केल्यावरच शहराचे प्रश्न सोडवणे शक्य- सुलक्षणा महाजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय आणि आर्थिक हितसंबंध वेगवेगळे केल्यावरच शहराचे प्रश्न सोडवणे शक्य- सुलक्षणा महाजन

देखभाल नसल्यामुळे इमारती पडणे, रुळ ओलांडताना होणारे अपघात किंवा परवाच झालेल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीसारख्या घटना याच ताणातून निर्माण झालेल्या आहेत. शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी लोकमतशी यावर सविस्तर मते व्यक्त केली. ...

लक्ष असू द्या ! (चेंगराचेंगरीचे) पुढील स्टेशन आहे करी रोड... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लक्ष असू द्या ! (चेंगराचेंगरीचे) पुढील स्टेशन आहे करी रोड...

एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग

ज्या स्थानकावर आज चेंगराचेंगरीची अत्यंत दुर्देवी घटना घडली. त्या एलफिन्स्टन स्थानकाचे परळशी एेतिहासिक नाते आहे. ...

 २६ वर्षांनंतर यशवंत सिन्हांच्या तोंडी आले काँग्रेससाठी कौतुकाचे शब्द - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : २६ वर्षांनंतर यशवंत सिन्हांच्या तोंडी आले काँग्रेससाठी कौतुकाचे शब्द

केंद्रातील भाजपाप्रणित सरकारवर भाजपामधीलच वरिष्ठ नेत्याने टीका केली तर विरोधी पक्षात बसणार्या काँग्रेससाठी नक्कीच ते सुखावणारे आहे. २०१४ पासून सतत पराभवाचे धक्के सहन करणा-या काँग्रेसला असे सुखद धक्केे भाजपाचे ज्येष्ठ नेतेे शांता कुमार आणि अरुण शौरी य ...

एक्झोडस, कोरा चेहरा आणि रोहिंग्यांचे अश्रू, आँग सान सू की यांचं धक्कादायक वर्तन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्झोडस, कोरा चेहरा आणि रोहिंग्यांचे अश्रू, आँग सान सू की यांचं धक्कादायक वर्तन

रोहिंग्या समुदायाला जगातील सर्वात जास्त छळ झालेला समुदाय, असे संयुक्त राष्ट्रांनी संबोधून आता बरीच वर्षे झाली. रोहिंग्यांचा म्यानमारमध्ये छळ होतोय आणि त्याला घाबरुन ते गेली अनेक दशके स्थलांतर करत आहेत, हे सुद्धा संपूर्ण जगाला माहिती आहे. ...

मुंबई आणि मराठी ज्यू बांधवांचे २५० वर्षांहून जुने नाते - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आणि मराठी ज्यू बांधवांचे २५० वर्षांहून जुने नाते

शेकडो वर्षे पूर्वी अलिबागजवळ नौगावास लागलेल्या बोटीतून ज्यू भारतात आले, त्यांची एक शाखा कोचीनला पोहोचली ते कोचीनी किंवा सिरियन ज्यू म्हणून ओळखले जाऊ लागले. ...