लाईव्ह न्यूज :

author-image

अोंकार करंबेळकर

चंद्रदर्शन आणि दगड मारण्याची चतुर्थी...गणेशोत्सवाच्या मुंबईतील इतिहासाची काही पाने.. - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रदर्शन आणि दगड मारण्याची चतुर्थी...गणेशोत्सवाच्या मुंबईतील इतिहासाची काही पाने..

गणपतीच्या सणात दगड मारण्याची प्रथा? मुंबईत एकेकाळी या प्रथेने लोकांना मोठा उपद्रव होत असे... ...

अटल पेन्शन योजनेसाठी 51. 33 लाख लोकांनी केली नोंदणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटल पेन्शन योजनेसाठी 51. 33 लाख लोकांनी केली नोंदणी

केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर स्वच्छ भारत योजनेसाठी यावर्षी 7856 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ...

150 वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे मुंबईचे वॅटसन हॉटेल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :150 वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे मुंबईचे वॅटसन हॉटेल

भारतातील चलतचित्राची पहिली पावलं याच इमारतीत पडली, मार्क ट्वेन, महंमद अली जिना यांच्यासारख्या पाहुण्यांनी या इमारतीला भेट दिली आहे. ...

71 वर्षांमध्ये चार रेल्वे मंत्र्यांचा केला अपघातांनी घात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :71 वर्षांमध्ये चार रेल्वे मंत्र्यांचा केला अपघातांनी घात

रेल्वे अपघातांची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिल. त्यांच्याप्रमाणेच याआधीही तीन रेल्वे मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले होते. यामध्ये लालबदाहूर शास्त्री, नितिश कुमार आणि ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे. ...

अनवाणी प्रवासातून साकारलेली 'सोल'फुल जोडी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनवाणी प्रवासातून साकारलेली 'सोल'फुल जोडी

फेकून दिलेल्या बुटांमधून अनवाणी चालणाऱ्या मुलांसाठी नव्या चपला तयार करण्याची अनोखी किमया मुंबईच्या श्रीयांश आणि रमेश या दोन तरुण उद्योजकांनी केली आहे. ...

तलाक-ए- बिद्दतची मान्यता गेली, परंतु इतर दोन तलाकचे काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तलाक-ए- बिद्दतची मान्यता गेली, परंतु इतर दोन तलाकचे काय?

काल सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ दिल्या जाणाऱ्या तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे, मात्र इतर दोन तोंडी तिहेरी तलाक अजूनही अस्तित्वात आहेत, त्याबद्दलही निर्णय व्हावा अशी मागणी केली जात आहे. ...

आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे झाला विजयचा जन्म, नव्हे दुसऱ्या दुग्धक्रांतीचाच जन्म - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे झाला विजयचा जन्म, नव्हे दुसऱ्या दुग्धक्रांतीचाच जन्म

भारतात आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायजेशन- कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानाच्या मदतीने विजय नावाचे वासरू रविवारी पहाटे जन्माला आलं. ...

तिहेरी तलाक प्रकरण: शायराबानोच्या खटल्यामुळे शाहबानो खटल्याची आठवण   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक प्रकरण: शायराबानोच्या खटल्यामुळे शाहबानो खटल्याची आठवण  

उत्तराखंडच्या रहिवासी असणा-या शायराबानो यांनी तिहेरी तलाकविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेला देशातील इतरही महिलांनी मदत केली. ...