पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली. ...
बलात्कार आणि खून प्रकरणात पोलीसांनी २२ वर्षीय उपनेश कुमार (मूळ: बिहार) आणि २४ वर्षीय मुरारी कुमार (मूळ: बिहार) यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. ...
वाडे तालावाच्या जवळील परिसरात बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात संशयास्पद मरण पावलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर शुक्रवारी मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकीत्सा करण्यात आली. ...