लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज प्रकाश जोशी

निर्यात खुली झाल्यावर शिवजयंतीला कांदा वधारला, पण संभ्रम कायम. वाचा ग्राऊंड रिपोर्ट - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यात खुली झाल्यावर शिवजयंतीला कांदा वधारला, पण संभ्रम कायम. वाचा ग्राऊंड रिपोर्ट

कांदा निर्यातबंदी (onion export ban) मागे घेतल्याच्या चर्चेनंतर लासलगाव बाजारसमितीची उपबाजार समितीमध्ये काय वास्तव होते, भाववाढ झाली का? शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे? याचा हा ग्राऊंड रिपोर्ट. ...

खजुराच्या शेतीतून पारोळ्याच्या प्रकाश पाटलांची हवामान बदलावर यशस्वी मात - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खजुराच्या शेतीतून पारोळ्याच्या प्रकाश पाटलांची हवामान बदलावर यशस्वी मात

पारोळा,जि. जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी श्री. प्रकाश पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या संकटाला तोंड देण्यासाठी कमी पाण्यात येणारे फळपीक म्हणून खजूर लागवडीचा (dates farming) प्रयोग केला आहे. त्यात त्यांना यशही मिळाले आहे. ...

कांदा निर्यातबंदीसाठी नाशिकचे कृषी अधिकारी व यंत्रणा कारणीभूत? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातबंदीसाठी नाशिकचे कृषी अधिकारी व यंत्रणा कारणीभूत?

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सेवारत असणाऱ्या कृषी यंत्रणेने दबावाखाली येऊन चुकीची माहिती पुरविली आणि सरकारने निर्णय घेतला का? जाणून घ्या वास्तव. ...

इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा

डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे  बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे. ...

‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी वाढवतेय शेतकऱ्यांचे उत्पन्न - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी वाढवतेय शेतकऱ्यांचे उत्पन्न

नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकरी परसबागेत ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ ही सुधारित कोंबडी पाळताना दिसत आहे. त्यातून त्यांचे उत्पन्नही वाढत आहे. ...

कांदा बाजारभाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात मूल्य वाढवले; शेतकऱ्यांना काळजी नको - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात मूल्य वाढवले; शेतकऱ्यांना काळजी नको

कांद्याचे भाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात होणाऱ्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० डॉलर केले आहे. मात्र त्याचा शेतकऱ्यांकडील कांदा बाजारभावावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले जातेय. ...

आजपासून सरकारी कांदा खरेदी; पण शेतकऱ्यांना कितपत होणार लाभ? जाणून घ्या - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून सरकारी कांदा खरेदी; पण शेतकऱ्यांना कितपत होणार लाभ? जाणून घ्या

नवी दिल्लीत २९ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड यांच्यामार्फत पुन्हा कांदा खरेदी सुरू केली, पण तिचा लाभ खरंच शेतकऱ्यांना होणार का? ...

अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

महाराष्ट्रात, त्यातही सोलापूरात सफरचंदांची लागवड यशस्वी करणाऱ्या धनंजय शेळके यांची ही यशकथा. ...