लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज प्रकाश जोशी

दिलासादायक :परराज्यातील ऊस वाहतूकबंदी अखेर हटली; स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिलासादायक :परराज्यातील ऊस वाहतूकबंदी अखेर हटली; स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून शेतकऱ्यांच्या रोषापुढं सरकारने नमते घेत परराज्यात ऊस वाहतुक बंदीचा आदेश मागे घेतला आहे. ...

Agro Special : शेतकऱ्यांनी कर्ज काढलं टॅक्टरसाठी आणि जप्त होत आहेत शेतजमिनी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Special : शेतकऱ्यांनी कर्ज काढलं टॅक्टरसाठी आणि जप्त होत आहेत शेतजमिनी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (NDCC Bank) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी थकबाकीपोटी जप्त करण्याची मोहीम मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. टॅक्टरसाठी कर्ज घेतलं आणि जप्ती मात्र जमिनीवर आली अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. ...

नाफेडचा कांदा बाजारभाव कसा ठरतो? खरंच कांदा निर्यात शुल्काचा फायदा झाला का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेडचा कांदा बाजारभाव कसा ठरतो? खरंच कांदा निर्यात शुल्काचा फायदा झाला का?

नाफेडच्या (Nafed) अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष योजनेअंतर्गत आजपर्यंत सुमारे साडेदहा हजार मे.टन कांद्याची खरेदी झाली असून एकूण २ लाख मेट्रिक टनाच्या बफर स्टॉकच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही खरेदी पाच टक्केच आहे. ...

बारवी प्रकल्पग्रस्त गावांचा पंधरा दिवसात एमआयडीसी अधिकारी घेणार आढावा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवी प्रकल्पग्रस्त गावांचा पंधरा दिवसात एमआयडीसी अधिकारी घेणार आढावा 

या बैठकीत सिद्धगड गावातील विस्थापित शेतकरी बांधवांच्या पुनर्वसनाबाबत व बारवी धरण पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत न्याय देण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली ...

बदलापुरातील वादग्रस्त गांधीनगरचा रस्ता होणार दुरुस्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरातील वादग्रस्त गांधीनगरचा रस्ता होणार दुरुस्त

या रस्त्याच्या जागेच्या असलेल्या खाजगी मालकीचा प्रश्न व रस्त्यात येणाऱ्या घराच्या पुनर्वसनाचा प्रश्न यामुळे हे काम रखडले होते. ...

आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा आता आनंदाचे अश्रू आणण्यास सज्ज झालेला आहे. कांद्याचे बाजारभाव पुन्हा पूर्वपदावर येत असून दरही हळूहळू वाढत आहेत. ...

शेतकरी नैराश्यात व्यापारी हताश, वाचा कांदा बाजाराचा ग्राऊंड रिपोर्ट - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी नैराश्यात व्यापारी हताश, वाचा कांदा बाजाराचा ग्राऊंड रिपोर्ट

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे शेतकरी नैराश्यात गेला आहे, तर व्यापारीही हताश झाले आहे. लासलगाव व परिसरातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट. ...

खान्देशच्या शेतकऱ्याची कल्पकता न्यारी; शेतातून रोज करतात ताजी कमाई - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खान्देशच्या शेतकऱ्याची कल्पकता न्यारी; शेतातून रोज करतात ताजी कमाई

वर्ष सहा महिन्यात शेतमाल विकून त्यातील उत्पन्नावर शेतकरी समृद्ध होतोच याची शाश्वती नाही, पण खान्देशचे हे अनुभवी शेतकरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतातून दररोज ताजा पैसा मिळवत आहेत. ...