लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज प्रकाश जोशी

मराठवाड्यातला तरुण शेतकरी ड्रोनच्या वापरातून करतोय रोजगारनिर्मिती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातला तरुण शेतकरी ड्रोनच्या वापरातून करतोय रोजगारनिर्मिती

पैठण तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी दामोदर खेडकर हे ड्रोनच्या वापरातून रोजगारनिर्मितीही करत आहेत. ...

OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, "पहिला अडल्ट सिनेमा जो..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, "पहिला अडल्ट सिनेमा जो..."

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीने नुकतीच एका थिएटरमध्ये हजेरी लावली. ...

लिंकींग करणाऱ्या खत कंपन्यांवर कारवाई, या कंपन्या करतात लिंकींग - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंकींग करणाऱ्या खत कंपन्यांवर कारवाई, या कंपन्या करतात लिंकींग

अनेक बड्या खत कंपन्यांची नावे असल्याचे उघडकीस आल्याने लिंकींगला बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर कंपन्यांमध्ये खळबळ पसरली आहे. ...

देशात ठिबकचा वापर वाढतोय, पण विद्राव्य खतांचा का घटतोय ? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ठिबकचा वापर वाढतोय, पण विद्राव्य खतांचा का घटतोय ?

लोकमत ॲग्रो विशेष : वॉटर सोल्यूबल (WSF) किंवा विद्राव्य खतांना मध्यंतरीच्या काळात आधुनिक शेतकऱ्यांनी पसंती दिली. पण दोन वर्षांपूर्वी स्थिती बदलली आणि हा वापर घटला. ...

जळगावच्या शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरदार अँग्रो खत कंपनीला दणका - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावच्या शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरदार अँग्रो खत कंपनीला दणका

संबंधित कंपनीचे खत वापरल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्या प्रकरणी कंपनी दोषी आढळली. ...

आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून नाफेडद्वारे सवलतीत टोमॅटो विक्री; शेतकऱ्यांमध्ये असंतोष

ग्राहकांना दिलासा मिळणार, पण भाव पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये असंतोष. नाफेडच्या टोमॅटो खरेदीच्या घोषणेमुळे राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये आवक कमी असूनही किमान दर घटल्याचे चित्र आहे. ...

धक्कादायक; पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने पीक विम्याची बनावट नोंदणी?  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक; पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने पीक विम्याची बनावट नोंदणी? 

बीड जिल्ह्यातील संगणक सेवा केंद्रांमधील प्रकार; जमीन नावावर नसलेल्यांचाही काढला जातोय पैशांच्या मोबदल्यात पीक विमा. ...

नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट

नंदुरबारचा एक तरुण अभियंता स्वत:च्या उद्योगाचे स्वप्न पाहतो आणि पूर्णही करतो. अवघ्या पंचवीस वर्षीय मयुर बोरसे यांची ही यशकथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. ...