लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज पाटील

अंबरनाथ नगरपालिकेचा 64 वा वर्धापन दिन साजरा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ नगरपालिकेचा 64 वा वर्धापन दिन साजरा

अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले. ...

युट्युबवरील लाईकचे टास्क पूर्ण करण्यासाठी तरुणाला मोजावे लागले 26 लाख - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युट्युबवरील लाईकचे टास्क पूर्ण करण्यासाठी तरुणाला मोजावे लागले 26 लाख

बदलापुरात राहणारे विकासकुमार कांबळे यांची देखील अशीच फसवणूक 5 मार्च 2023 रोजी झाली. ...

शौचालय धुणाऱ्या ठेकेदाराकडून लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शौचालय धुणाऱ्या ठेकेदाराकडून लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक

 अधिकाऱ्याला एक लाख रुपये घेताना रंगे हात पकडले ...

राजकारणी व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करण्याची प्रथा बंद करण्याची गरज - बागेश्वर महाराज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकारणी व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करण्याची प्रथा बंद करण्याची गरज - बागेश्वर महाराज

निवडणुकीच्या प्रचारामध्ये धार्मिक प्रचाराला महत्त्व वाढत असतानाच अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांनी राजकीय व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. ...

बागेश्वर महाराज यांच्या कथेसाठी लाखोचा जनसागर लोटला! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बागेश्वर महाराज यांच्या कथेसाठी लाखोचा जनसागर लोटला!

शिवमंदिरच्या परिसरात या भगव्या सोहळ्याचा आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जयत तयारी देखील करण्यात आली होती. ...

"महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल"; श्रीकांत शिंदेंची टीका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल"; श्रीकांत शिंदेंची टीका

अंबरनाथ मलंगड परिसरामध्ये एका कार्यक्रमानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ...

स्टरलाइट कंपनीच्या भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांनी केली निदर्शने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्टरलाइट कंपनीच्या भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांनी केली निदर्शने

स्टरलाईट कंपनीकडून पडघा ते खारघर दरम्यान उच्चदाब वाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ५० ते ५५ गावांमध्ये तब्बल १६०० एकर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. ...

अंबरनाथमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक केबिनला आग, कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक अर्धा तास ठप्प - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अंबरनाथमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक केबिनला आग, कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक अर्धा तास ठप्प

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ...