लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज शेट्ये

पोलीसांच्या हाती तुरी देऊन चोरटा फरार, गाफील पणामुळे चोरट्याला फरार होण्याची मिळाली संधी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलीसांच्या हाती तुरी देऊन चोरटा फरार, गाफील पणामुळे चोरट्याला फरार होण्याची मिळाली संधी

दोन महीन्यापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपीला गुरूवारी (दि.२७) वास्को पोलीसांनी अटक केली होती. ...

रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ

चारचाकीची धडक बसल्याने झुआरीनगर येथील मुलाचा मृत्यू ...

गोवा : नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस उपनगराध्यक्ष पदाची माळ रामचंद्र कामत यांच्या गळ्यात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस उपनगराध्यक्ष पदाची माळ रामचंद्र कामत यांच्या गळ्यात

मंत्री मावीन, आमदार कृष्णा आणि संकल्प यांनी केली मध्यस्थी ...

मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप

नगरसेवक विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत यांनी भरला अर्ज ...

तिघांची जबर मारहाण, नऊ जणांना अटक; रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करत नसल्याने कृत्य - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिघांची जबर मारहाण, नऊ जणांना अटक; रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करत नसल्याने कृत्य

पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी सकाळी वेर्णा पोलीसांनी त्या प्रकरणात गुन्हा नोंद करून नऊ जणांना अटक केली. ...

बनावट सोने विकणाऱ्या ठगांना पोलिसांनी केले गजाआड - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बनावट सोने विकणाऱ्या ठगांना पोलिसांनी केले गजाआड

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर कल्याण ठाणे - महाराष्ट्र येथील रवी सोलंकी आणि पुणे, महाराष्ट्र येथील इश्वर गुजराती यांना अटक करण्यात आली. ...

लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोवा भाजप उमेदवार अभूतपूर्व आघाडीने जिंकणार: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोवा भाजप उमेदवार अभूतपूर्व आघाडीने जिंकणार: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ एप्रिल रोजी गोव्यात येऊन २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची दक्षिण गोव्यातून भव्य स्वरुपात तयारीची सुरवात करणार आहेत. ...

सरकार गोव्याच्या कीनारी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत गंभीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गस्ती नौकेचे अनावरण - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार गोव्याच्या कीनारी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत गंभीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गस्ती नौकेचे अनावरण

कीनारी भागात बेकायदेशीर कृत्ये खपवून घेणार नाही: मुख्यमंत्री ...