लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज शेट्ये

अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रूप पालटणार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रूप पालटणार 

आयटीआय इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी ५९ कोटी रुपयांची मंजुरी  ...

अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळाल्याच्या दोन तासातच पोलीसांनी मुलीचा शोध लावून तिला सुखरुपरित्या आणले. ...

'खोदा पहाड निकला चूहा'! दिल्लीहून दाबोळी विमानतळावर उतरणाऱ्या विमानात अज्ञात बॅग आढळली अन्... - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'खोदा पहाड निकला चूहा'! दिल्लीहून दाबोळी विमानतळावर उतरणाऱ्या विमानात अज्ञात बॅग आढळली अन्...

दिल्लीहून आलेले विमान सुरक्षेच्या दृष्टीने ‘आयझोलेटड बे’ वर उतरवून प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेल्यानंतर बॅग तपासली असता त्यात फक्त कपडे असल्याचे उघड झाले. ...

दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक

वास्को पोलीस गस्तीवर असताना त्यांना बस स्थानकाजवळ एक इसम संशयास्पद फीरताना आढळून आला. ...

वरुणापुरी जंक्शनजवळ वास्को पोलिसांची नवीन चौकी, आमदार कृष्णा साळकरांची माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वरुणापुरी जंक्शनजवळ वास्को पोलिसांची नवीन चौकी, आमदार कृष्णा साळकरांची माहिती

मांगोरहील, वरुणापुरी, शांतीनगर इत्यादी भागात अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीने समस्या निर्माण होतात. ...

पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या भूमिगत वाहिनीची गळती सापडली - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या भूमिगत वाहिनीची गळती सापडली

वास्को: माटवे दाबोळी येथील विहिरीच्या पाण्यात पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत होण्याचे कारण १५ दिवसानंतर अखेरीस उघड झाले. मुरगाव बंदरातून साकवाळ ... ...

बेकायदेशीरपणे विमानाने ‘जीपीएस डिव्हाइस’ नेणाऱ्या रशियन पर्यटकाला पकडलं, तपासणीदरम्यान आढळलं - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीरपणे विमानाने ‘जीपीएस डिव्हाइस’ नेणाऱ्या रशियन पर्यटकाला पकडलं, तपासणीदरम्यान आढळलं

रशिया येथील ६० वर्षीय डेनिस पोटापेव विमानात बसण्यापूर्वी त्याच्या सामानाची दाबोळी विमानतळावर तपासणी केली असताना तो बेकायदेशीर रित्या ‘जीपीएस डिव्हाइस’ नेत असल्याचे उघड झाल्यानंतर तो डिव्हाइस जप्त करण्यात आला. ...

द बर्निंग कार: वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकीला आगीने घेतला पेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :द बर्निंग कार: वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकीला आगीने घेतला पेट

वेळेवरच चालक बाहेर निघाल्याने बचावला ...