रात्री झोपताना तुम्ही कोणती गाणी ऐकलीत? सकाळी किती वाजता उठलात, दिवसभरात कुठे कुठे गेलात, इथपासून तर तुमची ‘खरी’ ओळख काय आहे, इथपर्यंत आता काहीच लपून राहणार नाही. चीनमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाल्यावर आता जगभरात ते येऊ घातलं आहे ! ...
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर गाण्याच्या शूटिंगचे काही टेक झाले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलामार्फत तनुश्रीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून घेतलं. आत काय घडलं ते त्या दोघांनाच माहीत. पण, काही वेळातच तनुश्री तावातावानं बाहेर आली. ...
‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. ...
एका वळणावर अचानक एक चेकपोस्ट लागलं. तिथं लिहिलं होतं, ‘‘परवानगीशिवाय आणि ओळखपत्राशिवाय गावात प्रवेश निशिद्ध.’’ हा बोर्ड पाहिला आणि या गावात असं काय, असा आम्हा सा-यांनाच प्रश्न पडला. तिथून त्या गावाची ओळख सुरू झाली. ते गाव होतं लॉस अलामोस. ...
प्लास्टिकच्या कचऱ्यानं माणसांचा जीव गुदमरायला लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा प्लास्टिकबंदीचा प्रयोग सुरू केला आहे. असाच प्रयोग केनिया, रवांडासारख्या इटुकल्या देशांनीही केला. तो नुसता यशस्वीच झाला नाही, तर लोकांची मानसिकताही बदलली. प्लास्ट ...