लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

लिंबू १० रुपये एक, तर कलिंगड २५ रुपये किलो : शहाळे झाले ५० रुपये - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लिंबू १० रुपये एक, तर कलिंगड २५ रुपये किलो : शहाळे झाले ५० रुपये

राज्यात उकाडा वाढू लागल्याने लिंबू, शहाळे व कलिंगडाचे दर भडकले आहेत. ...

उत्तर गोव्यात ५ लाख ७७ हजार मतदार: ८६३ पोलिंग स्टेशन , २० पिंक व ४३ मॉडेल स्टेशनचा समावेश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर गोव्यात ५ लाख ७७ हजार मतदार: ८६३ पोलिंग स्टेशन , २० पिंक व ४३ मॉडेल स्टेशनचा समावेश

लोकसभा निवडणूकीसाठी उत्तर गोव्यात ५ लाख ७७ हजार ९७७ मतदार आहे. ...

हेच काय ते अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार? खासगी बसमालकांचा संतप्त सवाल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हेच काय ते अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार? खासगी बसमालकांचा संतप्त सवाल

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली पणजीत आता सर्वत्र कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस धावणार आहे. ...

कॉंग्रेसची महिलांना नारी न्याय अंतर्गत पाच गॅरंटी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॉंग्रेसची महिलांना नारी न्याय अंतर्गत पाच गॅरंटी

पणजी: देशातील महिलांना कॉंग्रेस नारी न्याय अंतर्गत पाच गॅरंटी देत आहेत. आर्थिक सक्षमीकरण करतानाच त्यांच्या अधिकारांविरोधात आवाज उठवण्यासाठीही पाठिंबा ... ...

१७ रोजी दक्षिण गोव्यात अनियमित पाणी पुरवठा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१७ रोजी दक्षिण गोव्यात अनियमित पाणी पुरवठा

नियमितप पाणी पुरवठा तसेच वीज खंडितचा परिणाम हा सांगे, केपे, सासष्टी, मुरगाव तालुक्यांसह शिरोडा व सांतआंद्रे मतदारसंघाच्या काही भागांवरही होईल. ...

कदंब बायपास मार्गावर वाहतूक कोंडी सुरूच - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब बायपास मार्गावर वाहतूक कोंडी सुरूच

पणजीहून जुने गोवेकडे जाणारा रायबंदर येथील रस्ता स्मार्ट सिटीच्या कामासाठी ३० एप्रिल पर्यंत बंद असल्याने सध्या सर्व वाहने कदंब बायपास येथे वळवली आहे. ...

मंत्री ढवळीकरांनी दिलेल्या धमकी प्रकरणी आरजीचे राज्यपालांना निवेदन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री ढवळीकरांनी दिलेल्या धमकी प्रकरणी आरजीचे राज्यपालांना निवेदन

सुदिन ढवळीकर यांनी त्यांच्याशी विनाकारण वाद केला व उघड धमकी दिली असा आरोप त्यांनी केला. ...

स्मार्ट सिटीच्या कामासाठी रायबंदर ते जुने गोवे रस्ता वाहतूकीसाठी बंद - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीच्या कामासाठी रायबंदर ते जुने गोवे रस्ता वाहतूकीसाठी बंद

जुने गोवे हून पणजीला येणाऱ्या खासगी बसेस प्रवाशांना गांधी सर्कल येथून घेऊन वळसा घेत कदंब बायपासमार्गे पणजीला जात आहेत. ...