लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

कला अकादमी बनली भ्रष्टाचाराचे स्मारक; युरी आलेमाव यांचे विधान  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला अकादमी बनली भ्रष्टाचाराचे स्मारक; युरी आलेमाव यांचे विधान 

कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हे अत्यंत दर्जाहीन असून अकादमी ही भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे. ...

... तर वाचला असता माय लेकाचा जीव; मंडूर येथील घटनेनं परिसरात हळहळ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तर वाचला असता माय लेकाचा जीव; मंडूर येथील घटनेनं परिसरात हळहळ

घराची भिंत कोसळून माय लेकाचा मृत्यू. ...

जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप 

रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते पोलिसांनी बॅरेकेड घालून वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. ...

राज्यातील पंचायत कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील पंचायत कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू

पंचायत कर्मचारी हे सरकारी सेवक आहेत. मात्र अनेकदा ते कामावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष करुन ग्रामीण भागातील पंचायत कार्यालयांमध्ये असे अनेकदा दिसून येते. ...

गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री

राज्यातील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना "करियर गायडन्स " हा विषयावर व्हेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ...

साबांखा वर कॉंग्रेसचा धडक मोर्चा; कॉंग्रेसचे शिष्टमंडळ खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना घेराव - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साबांखा वर कॉंग्रेसचा धडक मोर्चा; कॉंग्रेसचे शिष्टमंडळ खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना घेराव

यावेळी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना घेराव घालण्यासाठी गेले असता हे आपल्या कॅबिनमध्ये संगीत ऐकत असल्याचे आढळून आले. त्यावर कॉंग्रेसने संताप व्यक्त केला. ...

गोमेकॉ बाहेरील गोमंतकीय भाजी विक्रेत्यांना हटवू नका: प्रतिमा कुतिन्हो - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉ बाहेरील गोमंतकीय भाजी विक्रेत्यांना हटवू नका: प्रतिमा कुतिन्हो

सरकारने त्यांच्या पोटावर येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे. ...

स्मार्ट पणजीसाठी इलैक्ट्रीक बससेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट पणजीसाठी इलैक्ट्रीक बससेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत कदंब महामंडळा अंतर्गत इलैक्ट्रीक बसेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ...