लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त

टोमॅटोच्या दरात १० रुपयांनी घट होत तो ८० रुपयांवरुन ७० रुपये किलो झाला आहे. ...

आसगाव प्रकरणात तीन महिला बाऊंसरांसह सहा जण अटकेत; पोलीस अधीक्षकांची माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आसगाव प्रकरणात तीन महिला बाऊंसरांसह सहा जण अटकेत; पोलीस अधीक्षकांची माहिती

आसगाव प्रकरणी एका पोलीस निरीक्षकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. ...

"आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडण्यास डीजीपींचा आपल्यावर दबाव" - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडण्यास डीजीपींचा आपल्यावर दबाव"

हणजूण पोलिसांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात नोंद करीत बॉम्ब टाकला आहे. ...

"त्या" कामगारांना पुन्हा सेवेत घ्या, अन्यथा कायदा हातात घेऊ - विजय सरदेसाईंचा इशारा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"त्या" कामगारांना पुन्हा सेवेत घ्या, अन्यथा कायदा हातात घेऊ - विजय सरदेसाईंचा इशारा

सेवेत पुन्हा घ्यावे या मागणीसाठी पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणाऱ्या या कामगारांची सरदेसाई यांनी बुधवारी भेट घेतली. ...

१ हजार कोटींची थकीत वीज बिले अगोदर वसूल करा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ हजार कोटींची थकीत वीज बिले अगोदर वसूल करा

पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभूदेसाई म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, भाज्यांच्या किंमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांवर यापूर्वीच महागाईचा बोजा पडत आहे. ...

गोव्यात टोमॅटो ८० रुपये तर कांदा ५० रुपये किलो - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात टोमॅटो ८० रुपये तर कांदा ५० रुपये किलो

कांद्याच्या दरात १० रुपयांनी वाढ होत तो ५० रुपये किलो झाला आहे. ...

"त्या" कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"त्या" कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

या महामार्गावर झालेल्या अपघातांची जबाबदारी केंद्रीय अवजड वाहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे घेणार का ? असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. ...

संघटित गुन्ह्यांवर कारवाईसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करा, काँग्रेसची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संघटित गुन्ह्यांवर कारवाईसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करा, काँग्रेसची मागणी

कवठणकर म्हणाले, की मागील तीन वर्षात गोव्यात गुन्ह्यांच्या टक्केवारी वाढ झाली. ...