लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

१ जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ...

कामावरुन काढून टाकलेल्या ड्युरालाईन कंपनीच्या कामगारांकडून पणजीत निदर्शने - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामावरुन काढून टाकलेल्या ड्युरालाईन कंपनीच्या कामगारांकडून पणजीत निदर्शने

या कामगारांना १ एप्रिल पासून कुठलीही कल्पना न देता कामावरुन काढून टाकल्याचा आरोप आहे. ...

ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान; सात कर्मचाऱ्यांना कदंब महामंडळाने केले बडतर्फ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान; सात कर्मचाऱ्यांना कदंब महामंडळाने केले बडतर्फ

कदंब बसेसचे चालक मद्यपान करुन बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार यापूर्वी आढळून आले होते. ...

सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन”: काँग्रेसची टीका - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन”: काँग्रेसची टीका

सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन” हे असल्याचे सिध्द झाल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे नेता अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. ...

दिगंबर कामत यांनी केला मतमाेजणी केंद्रात प्रवेश, कॉंग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत यांनी केला मतमाेजणी केंद्रात प्रवेश, कॉंग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

Goa Lok Sabha Election 2024 result : दक्षिण गोवा मतमोजणी केंद्रात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना बेकायदेशीरपणे प्रवेश दिला. ...

पणजीत १ जूनपासून पे पार्किंगला पुन्हा सुरुवात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत १ जूनपासून पे पार्किंगला पुन्हा सुरुवात

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात कामे सुरु असल्याने पे पार्किंग ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पणजी मनपा ने घेतला होता. ...

बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक

मतमोजणी २४ जून रोजी होईल असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ...

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची माहिती  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची माहिती 

लोकसभा निवडणूकीसाठी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. ...