लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

पणजीत ३० व ३१ मे रोजी वीज पुरवठा खंडीत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत ३० व ३१ मे रोजी वीज पुरवठा खंडीत

या काळात लोकांनी सहकार्य करावे असे आवाहनही खात्याने केले आहे. ...

बांबोळी येथील 'सब वे'च्या देखभालीची जबाबदारी निश्चित करा; आमदार वीरेश बोरकर यांची सरकारी यंत्रणांना सूचना - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बांबोळी येथील 'सब वे'च्या देखभालीची जबाबदारी निश्चित करा; आमदार वीरेश बोरकर यांची सरकारी यंत्रणांना सूचना

या सब वे ची आमदार बोरकर, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी ), सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्लुडी ), राष्ट्रीय महामार्ग तसेच गाेमेकॉच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. या पाहणी नंतर ते बोलत होते. ...

‘गोंयच्या सायबा’वर आक्षेपार्ह टिप्पणी; युवकाला अटक करण्याची आपची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘गोंयच्या सायबा’वर आक्षेपार्ह टिप्पणी; युवकाला अटक करण्याची आपची मागणी

ॲड. पालेकर यांनी याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना जाहीर आवाहन केले आहे. ...

चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा आणण्याच्या हेतूने गोवा पोलिसांनी विशेष करुन झोपडपट्टी परिसरात भाडेकरु म्हणून राहणाऱ्यांची पडताळणी माेहीम सुरु केली आहे. ...

चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

या जलमार्गावर सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांची गर्दी होत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. ...

लाच प्रकरणी दोन फॉरेस्ट गार्ड निलंबित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लाच प्रकरणी दोन फॉरेस्ट गार्ड निलंबित

याबाबतचा आदेश खात्याने शुक्रवारी जारी केला. ...

चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक टार्गेट; हळदोणेच्या आमदारांनी घेतली पोलिस महानिरीक्षकांची भेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक टार्गेट; हळदोणेच्या आमदारांनी घेतली पोलिस महानिरीक्षकांची भेट

पोलिसांनी वाढत्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी ...

मृत कामगाराच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्या: 'डेक्कन फाईन' कारबाहेर कामगारांचे आंदोलन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मृत कामगाराच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्या: 'डेक्कन फाईन' कारबाहेर कामगारांचे आंदोलन

कामगाराला काम करताना मरण आले मात्र आता व्यवस्थापन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप ...