लाईव्ह न्यूज :

default-image

प्रभुदास पाटोळे

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठाने बजावली नोटीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठाने बजावली नोटीस

खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची निवडणूक याचिकेत विनंती ...

‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य

दोन्ही हात गमावल्यानंतर ‘अवयवदाना’तून प्राप्त हातांनी ‘त्या’ दोघांचे जीवन पुन्हा बहरले. हे हात घेऊन प्रकाश शेलार यांनी पुण्यात तर अनिता ठेंग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले. ...

सुरेश धस यांच्यावरील गुन्ह्यात सात आरोपपत्रे दाखल, तपास अधिकाऱ्यांची हायकोर्टात माहिती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुरेश धस यांच्यावरील गुन्ह्यात सात आरोपपत्रे दाखल, तपास अधिकाऱ्यांची हायकोर्टात माहिती

बेकायदेशीररीत्या मंदिर, मशीद जमीन हस्तांतरण प्रकरण ...

निवडणुकीत मराठवाड्यातून लढणार होते दहा उमेदवार; ‘चॉकलेट हीरो’ने काढला होता राजकीय पक्ष पण... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीत मराठवाड्यातून लढणार होते दहा उमेदवार; ‘चॉकलेट हीरो’ने काढला होता राजकीय पक्ष पण...

देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी. ...

सोनेरी महलसह राज्यातील सर्व संरक्षित स्मारकांच्या परिसरात कार्यक्रमांना बंदी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोनेरी महलसह राज्यातील सर्व संरक्षित स्मारकांच्या परिसरात कार्यक्रमांना बंदी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे पत्र ...

पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस पेन्शनचा हक्क नाही  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस पेन्शनचा हक्क नाही 

हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर-खंडपीठाचा निर्वाळा ...

सात वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर पालखी महामार्गासाठी जनहित याचिका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सात वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर पालखी महामार्गासाठी जनहित याचिका

केंद्र शासनासह सर्व प्रतिवादींना नोटिसा; पुढील सुनावणी २ मे रोजी अपेक्षित ...

ऐका हो ऐका! एक मेपासून ७ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा; कंत्राटदाराचे खंडपीठात निवेदन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐका हो ऐका! एक मेपासून ७ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा; कंत्राटदाराचे खंडपीठात निवेदन

१९७२ नंतरच्या या सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित ...