लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत लाईन बॉईजला विजेतेपद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत लाईन बॉईजला विजेतेपद

साई स्पोर्ट्स क्लबच्या विजय तावडे यांच्या सहकार्याने आयोजित शताब्दी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...

कोकणचा हापूस सांगून कर्नाटकी आंबा तर माथी मारला नाही ना? दर आवाक्यात तरी विक्रेते चिंतेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकणचा हापूस सांगून कर्नाटकी आंबा तर माथी मारला नाही ना? दर आवाक्यात तरी विक्रेते चिंतेत

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूसचा सिझन सुरू झाला आहे. ...

आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये निखिल ढाकेची निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये निखिल ढाकेची निवड

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये तो सरावाचे प्रशिक्षण घेत आहे. ज्युनियर फेडरेशन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर निखिलची निवड करण्यात आली. ...

तलावांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अतिरिक्त सिमेंट वापर : प्रा. पुरुषोत्तम काळे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलावांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अतिरिक्त सिमेंट वापर : प्रा. पुरुषोत्तम काळे

ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' ही मोहीम ठाण्यातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी सुरू केली आहे. ...

भारतातील पहिल्या दोन अंकी मूकनाट्याचा प्रयोग ठाण्यात ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतातील पहिल्या दोन अंकी मूकनाट्याचा प्रयोग ठाण्यात !

तरुण कलाकारांवर विश्वास ठेवून ह्या आगळ्यावेगळ्या नाटकाची निर्मिती निखिल काळे ह्यांनी केलेली आहे ...

ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा: स्पोर्टिंग क्लब कमिटीने जेतेपद राखले! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा: स्पोर्टिंग क्लब कमिटीने जेतेपद राखले!

निर्णायक लढतीत क्लब कमिटीने ११२ धावांचे आव्हान १३.५ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि जेतेपद कायम राखले. ...

युपीएससी ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१व्या स्थानावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युपीएससी ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१व्या स्थानावर

प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत पहिल्या १०० जणांमध्ये ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१ व्या स्थानावर आहे तर समिक्षा मेहेत्रे ३०२ व्या क्रमांकावर आली आहे. ...

हरिनारायण आपटे, खांडेकर हे दोन डॉ. बाबासाहेबांचे आवडते लेखक- अर्जुन डांगळे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हरिनारायण आपटे, खांडेकर हे दोन डॉ. बाबासाहेबांचे आवडते लेखक- अर्जुन डांगळे

अनघा प्रकाशनाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी "अनघोत्सव" हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय येथे पार पडला. ...