लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम पुन्हा विजयी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम पुन्हा विजयी

ही निवडणूक २०२४ - २०२६ या सालासाठी होती. काल झालेल्या या निवडणूकीत वकील संघटनेच्या १४६७ सभासदांपैकी १३७९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

ठाण्यात रांगोळीतून अवतरले रंगरामायण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रांगोळीतून अवतरले रंगरामायण

ठाण्यात पुन्हा एकदा रंगरामायण अवतरले असून रामभक्तांना रामजन्म ते आयोध्यावापसीपर्यंतचा प्रवास रांगोळीतून पाहता येणार आहे. ...

चल, जाऊ आजी आईच्या शाळेला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चल, जाऊ आजी आईच्या शाळेला

संसारात गुरफटून गेलेल्या ६५ ते ८० वयोगटातील आजीबाई आता शिकू लागल्या आहेत, गणवेश घालून शाळेत येऊ लागल्या आहेत. ...

यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत आजी आई देखील होणार सहभागी, पोलीस देखील सायबर गुन्ह्यांविषयी करणार जागृती   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत आजी आई देखील होणार सहभागी, पोलीस देखील सायबर गुन्ह्यांविषयी करणार जागृती  

Gudhi Padwa: गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने काढण्यात येणारया नववर्ष स्वागतयात्रेत यंदा आजी आई सहभागी होणार आहेत. ...

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता - सहस्त्रबुद्धे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता - सहस्त्रबुद्धे

मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी हे मत व्यक्त केले.  ...

महिलेची गळा कापून हत्या करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेची गळा कापून हत्या करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

ठाणे पुर्वेत राहणाऱ्या शेजवळ यांच्या घरी २.१०.२०१६ रोजी ही घटना घडली. ...

मी ६० व्या वर्षी सायकलिंगला सुरूवात केली : अरुणा लागू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी ६० व्या वर्षी सायकलिंगला सुरूवात केली : अरुणा लागू

जागतिक महिलादिनानिमित्त लागू यांना आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या वतीने रणरागिणी जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

बेस्ट आऊट ऑफ वेस्ट ऑडिओ सीडीजचा पुनर्वापर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेस्ट आऊट ऑफ वेस्ट ऑडिओ सीडीजचा पुनर्वापर

ऑडिओ व्हिडीओ सीडीज आणि प्लॅस्टिकच्या शीटवर चिकटवून सुंदर अशी माशाची प्रतिकृती बनविण्यात आली. ...