लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

केंद्राच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्राच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

Thane News: ठाणे शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. ...

सोमवारी ठाण्यात निघणार 'सत्यशोधक दिंडी' - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोमवारी ठाण्यात निघणार 'सत्यशोधक दिंडी'

महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या दोन ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.  ...

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. त्यात, आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जात आहे. ...

कोळी महोत्सवात विठ्ठल उमप यांना संगीतमय आदरांजली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोळी महोत्सवात विठ्ठल उमप यांना संगीतमय आदरांजली 

चेंदणी बंदर जेटी येथे होणाऱ्या या महोत्सवाचे यावर्षी १८ वे वर्ष आहे.  ...

अन्यथा २७ नोव्हेंबरपासून हजारो कंत्राटदार उतरणार रस्त्यावर, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यथा २७ नोव्हेंबरपासून हजारो कंत्राटदार उतरणार रस्त्यावर, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा इशारा

या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील असे आवळे यांनी सांगितले. ...

मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार" महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार" महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

 सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान  ...

फटाक्यांपेक्षा पुस्तक वाचनाचा आनंद मोठा, चिमुकल्यांनी दिला ठाणेकरांना संदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्यांपेक्षा पुस्तक वाचनाचा आनंद मोठा, चिमुकल्यांनी दिला ठाणेकरांना संदेश

ठाणे: नाही वाजवणार फटाके !आम्ही वाचणार पुस्तके !! असे म्हणत जिज्ञासा ट्रस्टची अनोखी दिवाळी प्रभात फेरी ठाण्यात काढण्यात आली. ... ...

स्पोर्टिंग क्लब कमिटी स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषकादरम्यान पार्थ, युगची शतकी भागीदारी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्पोर्टिंग क्लब कमिटी स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषकादरम्यान पार्थ, युगची शतकी भागीदारी

स्पोर्टिंग क्लब कमिटीने स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषक १४ वर्ष वयोगटाच्या लढतीत पहिल्या डावात ठाण्याच्या पार्थ राणे आणि युग पाटीलने २५९ धावापर्यंत मजल मारली. ...