लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन

यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेटीदरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य. ...

आकाशकंदील, पणत्या रंगवून कर्णबधिर मुलांनी साजरी केली दिवाळी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आकाशकंदील, पणत्या रंगवून कर्णबधिर मुलांनी साजरी केली दिवाळी

सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व यांनी कर्णबधिर मुलांसाठी आयोजित केली कार्यशाळा. ...

कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बंदींनी बनविलेल्या वस्तूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक ...

झाडांच्या संगोपनावर गुण देण्याच्या योजनेचा शैक्षणिक धोरणात समावेश करा; २५ वर्षांचा तरुण करतोय १६ हजार किमीचा पायी प्रवास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झाडांच्या संगोपनावर गुण देण्याच्या योजनेचा शैक्षणिक धोरणात समावेश करा; २५ वर्षांचा तरुण करतोय १६ हजार किमीचा पायी प्रवास

४ डिसेंबर २०२२ रोजी अयोध्यावरुन आशुतोषने आपला पायी प्रवास सुरू केला. ...

शनिवार अन् सोमवारी दिवाळीचा कोणताही सण नाही; दा.कृ.सोमण यांची माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शनिवार अन् सोमवारी दिवाळीचा कोणताही सण नाही; दा.कृ.सोमण यांची माहिती

पुढीलवर्षी दिवाळी येणार १२ दिवस अगोदर ...

फाईन आर्टमधील नाटकांना लोकाभिमुख करताना तडजोडीला सामोरे जावे लागते; ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांचे प्रतिपादन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाईन आर्टमधील नाटकांना लोकाभिमुख करताना तडजोडीला सामोरे जावे लागते; ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांचे प्रतिपादन

"...ते नाटक लोकांना आवडेपर्यंत टीकेला सामोरे जावे लागते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी केले." ...

तलावांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकावे - नूतन बांदेकर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलावांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकावे - नूतन बांदेकर

पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ...

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बीएनएचएस देणार निसर्ग शिक्षण; ७ हजार विद्यार्थ्यांना बनविणार पर्यावरण साक्षर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बीएनएचएस देणार निसर्ग शिक्षण; ७ हजार विद्यार्थ्यांना बनविणार पर्यावरण साक्षर 

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत असून महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ...