लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

ठाण्यात सातव्या दिवशी ६ टन तर आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सातव्या दिवशी ६ टन तर आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्यावेळी यंदा १० टनाहून अधिक, पाच दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी १५ टन निर्माल्य तर सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी ६ टन निर्माल्य असे एकूण ३१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. ...

सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे

रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ...

होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर

शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि दुसऱ्या दिवशी तलावपाळीवर रस्त्यावर फेकलेले निर्माल्यचे ढिगारे पाहायला मिळाले. ...

पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ!

स्वीकृत केंद्राकडे भाविकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.  ...

साहित्य आणि भाषा या मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप नको - डॉ. नरेंद्र पाठक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साहित्य आणि भाषा या मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप नको - डॉ. नरेंद्र पाठक

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

गणेश मूर्तींच्या कृत्रिम तलावांमधील विसर्जनाला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश मूर्तींच्या कृत्रिम तलावांमधील विसर्जनाला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद

कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला. ...

Thane: दीड दिवसांच्‍या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्‍य संकलित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: दीड दिवसांच्‍या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्‍य संकलित

Thane Ganesh Mahotsav: प्रत्‍येक उत्‍सव हा हरित उत्‍सव व्‍हावा यासाठी गेली बारा वर्षे काम करीत असलेल्‍या समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या महानिर्माल्‍य अभियानाला गणेशभक्‍तांनी याही वर्षे उदंड प्रतिसाद दिला. ...

पुढच्या वर्षी बाप्पा १२ दिवस लवकर येणार, दा.कृ. सोमण यांनी दिली माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढच्या वर्षी बाप्पा १२ दिवस लवकर येणार, दा.कृ. सोमण यांनी दिली माहिती

पुढील वर्षी अनंत चतुर्दशी मंगळवारी असेल असेही सोमण म्हणाले.  ...