लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

ठाण्यात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी, ३ सप्टेंबर रोजी मनसे करणार आयोजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी, ३ सप्टेंबर रोजी मनसे करणार आयोजन

गोकुळष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यात गोविंदा पथके महिनाभर सराव करत असतात. या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहिहंडीकडे पहिले जाते. ...

Thane: सायबरचे गुन्हे खुनापर्यंत पोहोचू लागले आहेत, ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: सायबरचे गुन्हे खुनापर्यंत पोहोचू लागले आहेत, ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली खंत

Thane: आर्थिक फसवणूक केली जात आहे, अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती राज्य महिला आयोग्याच्या माजी अध्यक्षा ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी दिली. ...

येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या

ब्लू मून म्हणजे काय? त्यात खास गोष्ट काय? ...

राखीपौर्णिमा: यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी? पंचांगकर्ते दा.कृ. सोमणांची महत्त्वाची माहिती - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राखीपौर्णिमा: यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी? पंचांगकर्ते दा.कृ. सोमणांची महत्त्वाची माहिती

Raksha Bandhan 2023: भद्राकालात रक्षाबंधन करणे अशुभ असते का? दा. कृ. सोमण यांनी शास्त्रार्थ सांगितला. ...

Thane: चिमुकल्या नमन पाटीलने नोंदवले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: चिमुकल्या नमन पाटीलने नोंदवले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव

Thane: ठाणे, महाराष्ट्र येथील नमन अरुणा विशाल पाटील याला वयाच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधून गौरवण्यात आले. ...

प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे निधन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे निधन

ज्ञानसाधना महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ...

सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या 

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत. ...

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यास जापानचे विद्यार्थी ठाण्यात दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यास जापानचे विद्यार्थी ठाण्यात दाखल

हे विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतातील विद्या प्रसारक मंडळाच्या के . ग . जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एन . जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) ठाणे येथे आलेले आहेत ...