लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

येत्या शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण, पंचांगकर्ते सोमण यांनी दिली माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण, पंचांगकर्ते सोमण यांनी दिली माहिती

दा. कृ. सोमण यांनी दिली माहिती ...

कलासरगमच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास अशोक सराफ राहणार उपस्थित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलासरगमच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास अशोक सराफ राहणार उपस्थित

ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचा होणार सत्कार. ...

२ ते १४ मे दरम्यान ठाणे शहरात आंबा महोत्सव; यंदा आंब्याचे २० टक्केच उत्पादन, आ. केळकर यांची खंत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२ ते १४ मे दरम्यान ठाणे शहरात आंबा महोत्सव; यंदा आंब्याचे २० टक्केच उत्पादन, आ. केळकर यांची खंत

यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे अशी खंत संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ...

विजय इंदप क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजय इंदप क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

आज सेंट्रल मैदान येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा स्पोर्टींग क्लब कमिटीचा निर्णय फायदेशीर ठरला नाही. ...

Thane: आता शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज, दीपक केसरकर यांचं विधान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: आता शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज, दीपक केसरकर यांचं विधान

Thane: शिक्षक संघटनांनी देखील त्यांच्या प्रश्नांमध्ये अडकून न राहता शिक्षणावर त्यांनी लक्ष्य केंद्रित करावे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.  ...

विजय इंदाप क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय इंदाप क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत 

ठाणे शहर पोलीस संघाने नाणेफेक जिकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ...

स्पोर्टींग क्लब कमिटीला विजेतेपद; १० विकेट्सनी केला पराभव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्पोर्टींग क्लब कमिटीला विजेतेपद; १० विकेट्सनी केला पराभव

सेंट्रल मैदानात बुधवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गिअर क्रिकेट क्लिनिक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर होणार चर्चा; ठाण्यात राष्ट्रीय संमेलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर होणार चर्चा; ठाण्यात राष्ट्रीय संमेलन

ठाण्यात १३ एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलन ...