लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

वसंतराव डावखरे व्याख्यानमालेत पराग बद्रिके अन् अनन्या म्हात्रे प्रथम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसंतराव डावखरे व्याख्यानमालेत पराग बद्रिके अन् अनन्या म्हात्रे प्रथम

उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे. ...

समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे: रविंद्र चव्हाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे: रविंद्र चव्हाण

कोकणातील १० आदर्श संस्थाचालक व ११५ शिक्षकांना पुरस्कार प्रदान ...

पुढच्यावर्षी दोन चंद्रग्रहणे, दोन सूर्यग्रहणे, मात्र भारतातून दोन चंद्रग्रहणे दिसणार! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढच्यावर्षी दोन चंद्रग्रहणे, दोन सूर्यग्रहणे, मात्र भारतातून दोन चंद्रग्रहणे दिसणार!

ठाणे : या वर्षातीलील शेवटचे चंद्रग्रहण पाहिल्यानंतर लोकांमध्ये ग्रहणांविषयी खूप कुतुहल निर्माण झाले आहे. पुढच्या वर्षी सन २०२३ मध्ये ... ...

ठाण्यात रंगणार कोकण प्रांतस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा; विजयकुमार गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार कोकण प्रांतस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा; विजयकुमार गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ

या वर्षीची कोकण प्रांतृस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे.  ...

दिवाळीत ठाणे शहरातील हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीत ठाणे शहरातील हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक 

दिवाळीत ठाणे शहरातील वायू प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के तर ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ झाली आहे.  ...

येऊर जंगलातील ३५० किलो कचऱ्याची केली साफसफाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊर जंगलातील ३५० किलो कचऱ्याची केली साफसफाई

हा सर्व कचरा स्त्री मुक्ती संघटनेच्या पुनर्वापर केंद्राकडे देण्यात आला. मोहिमेच्या शेवटी, कमी कचऱ्याची जीवनशैली जगणे या कल्पनांचा समावेश करणे याबद्दल जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. ...

बंदींच्या कला कौशल्याला प्रोत्साहन द्या; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचं आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदींच्या कला कौशल्याला प्रोत्साहन द्या; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचं आवाहन

ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांद्वारे अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. ...

ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध!

गेले चार महिने दूधाचे दर वाढत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा दूधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...