लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ उपांत्य फेरीत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ उपांत्य फेरीत

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय बेनेटन क्रिकेट क्लबसाठी फायदेशीर ठरला नाही. त्यांच्या किरण साळेकरचा अपवाद वगळता इतर फलंदाजाना धावा जमवता न आल्याने बेनेटन क्रिकेट क्लबला मर्यादित १२३ धावांवर समाधान मानावे लागले. ...

ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला

त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले आहेत. ...

किमया बवुआ ठाण्यातील सिंघानिया शाळेत प्रथम, ९९.८ टक्क्यांनी उत्तीर्ण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किमया बवुआ ठाण्यातील सिंघानिया शाळेत प्रथम, ९९.८ टक्क्यांनी उत्तीर्ण

किमयाच्या यशाचा आम्हाला आनंद होत असल्याच्या भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केल्या आहेत.  ...

बॉईज क्रिकेट क्लबची एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघावर मात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॉईज क्रिकेट क्लबची एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघावर मात

बॉईज क्रिकेट क्लबने सहा चेंडूत १२ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ...

Thane: १२ भारतीय जलतरणपटूंची पाल्क सामुद्रधुनी पोहण्याची यशस्वी मोहीम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: १२ भारतीय जलतरणपटूंची पाल्क सामुद्रधुनी पोहण्याची यशस्वी मोहीम

Thane News: ठाणे जिल्ह्यातील १२ तरुण जलतरणपटूंनी तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) हे २३ किलोमीटर सागरी अंतर १० तास १० मिनिटांमध्ये यशस्विरित्या पोहून इतिहास घडविला. हा अंतरराष्ट्रीय उपक्रम करणारा ठाणे ज़िल्ह्यातील पहिला संघ आहे. ...

बाळ विक्रीला ‘आयव्हीएफ’ महिला दलालांची नाळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळ विक्रीला ‘आयव्हीएफ’ महिला दलालांची नाळ

गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाच्या पोलिस उपायुक्त रागसुधा आर. यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून धडक कारवाई सुरू केली आहे.   ...

दोन पोलीस हवालदारांनी वाचवले गरुडाचे प्राण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन पोलीस हवालदारांनी वाचवले गरुडाचे प्राण

नैसर्गीक अधिवासात सोडून दिले. ...

हल्ली शहरातील आभाळच खिडकीएवढे झाले आहे; अशोक बागवे यांची खंत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हल्ली शहरातील आभाळच खिडकीएवढे झाले आहे; अशोक बागवे यांची खंत

गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या. ...