एका सामान्य घरातील मुलाची पंतप्रधानपदापर्यंतची झेप ही कथा अतिशय प्रेरणादायी आहे. ... कबीर सिंग हा अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. ... दृश्यम 2 या चित्रपटात मोहनलाल यांची मुख्य भूमिका असून दृश्यम या प्रसिद्ध चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ... पुष्पक विमान या चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे आणि गौरी महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ... सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ... केसरी' या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसत आहे. ... छिछोरे या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहीर राज भसीन, नवीन पॉलिशेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. ... थप्पड या चित्रपटात तापसी पन्नू, पावेल गुलाटी, रत्ना पाठक, तन्वी आझमी, कुमूद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...