रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात जॉन अब्राहम कैदेत असून त्याचा प्रचंड छळ केला जात आहे. त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अमानुष अत्याचार केला जात आहे असे दाखवण्यात आले आहे. ...
देव प्रसन्न झाला आणि अचानक लॉटरी लागली की काय घडते हे आपल्याला 'नशीबवान' या चित्रपटात पाहायला मिळते. देने वाला जब भी देता... देता छप्पर फाड के हे हेरा फेरी या चित्रपटातील गाणे नशीबवान हा चित्रपट पाहताना आवर्जून आठवते. ...
खानदानी शफाखाना या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने खूपच चांगले काम केले आहे. तिने तिच्या एकटीच्या खांद्यांवर हा चित्रपट पेलला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...