लाईव्ह न्यूज :

default-image

प्रमोद सुकरे

गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांकडे दिली मोठी जबाबदारी, महत्वाच्या पाच नेत्यांमध्ये समावेश - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांकडे दिली मोठी जबाबदारी, महत्वाच्या पाच नेत्यांमध्ये समावेश

यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे. ...

कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे

'ऊसाला ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. ...

ढोल बजने लगा, रंग भरने लगा...; बावनकुळेंसह जयाभाऊ, अतुलबाबांनी धरला गजी नृत्यावर ठेका! - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ढोल बजने लगा, रंग भरने लगा...; बावनकुळेंसह जयाभाऊ, अतुलबाबांनी धरला गजी नृत्यावर ठेका!

कराड तालुका हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. ...

कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली. ...

धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे 

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

'स्वाभिमानी'चे १७-१८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'स्वाभिमानी'चे १७-१८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा राजू शेट्टींचा इशारा ...

जग फिरून झाले, जरा देशही फिरून पाहा, राजू शेट्टींचा PM मोदींना खोचक सल्ला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जग फिरून झाले, जरा देशही फिरून पाहा, राजू शेट्टींचा PM मोदींना खोचक सल्ला

"३ महिने वेळ काढून भारत यात्रा करा खरी वस्तुस्थिती कळेल" ...

दिशादर्शक स्तंभ उद्घाटनाने बाळासाहेब पाटील-अतुल भोसलेंची दिशा स्पष्ट! - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिशादर्शक स्तंभ उद्घाटनाने बाळासाहेब पाटील-अतुल भोसलेंची दिशा स्पष्ट!

गत १० वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत होता. पण आज 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे!' असेच चित्र पाहायला मिळत आहे. ...