पात्रा यांच्याबरोबरच काँग्रेसचे जय नारायण पटनायक आणि बिजू जनता दलाचे अरुप पटनायक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २५ मे रोजी या ठिकाणी मतदान होत आहे. ...
महताब यांना बीजेडीकडून तिकीट नाकारल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी पक्षत्याग केला आणि भाजपची वाट धरली. काँग्रेसने या मतदारसंघातून सुरेश महापात्र यांना उमेदवारी दिली आहे. ...