लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद आर्वीकर

सावधान! नांदेडमध्ये आजपासून तीन दिवस पावसाचा ‘येलो अलर्टं’ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सावधान! नांदेडमध्ये आजपासून तीन दिवस पावसाचा ‘येलो अलर्टं’

मान्सूनचा पाऊस लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने सकाळच्या सत्रात जाहीर केला होता. ...

विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम

विद्यापीठ परिसर आणि स्वायत्त महाविद्यालयात या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू ...

नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी

पथकाने बसने प्रवास करीत पाथरड रेल्वेस्थानक गाठून तेथे अचानक धाड टाकली. ...

नांदेडच्या उद्यानात मॉर्निंग वॉकला जाताय तर सावधान, नागरिकांना होतंय इन्फेक्शन - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या उद्यानात मॉर्निंग वॉकला जाताय तर सावधान, नागरिकांना होतंय इन्फेक्शन

स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे ७ ते ८ जणांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक माहिती ...

राज्यात हरित ऊर्जेला प्राधान्य! नांदेडात ५५६ एकर जमिनीवर होणार सौर विजेची निर्मिती - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात हरित ऊर्जेला प्राधान्य! नांदेडात ५५६ एकर जमिनीवर होणार सौर विजेची निर्मिती

नांदेडमध्ये महावितरणला उपलब्ध झाली जागा, ५४ शेतकऱ्यांनी दिली जमीन ...

नांदेड विमानतळावरील असुविधेवर उद्योगमंत्र्यांची नाराजी; रिलायन्स कंपनीबाबत निर्णय घेणार... - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विमानतळावरील असुविधेवर उद्योगमंत्र्यांची नाराजी; रिलायन्स कंपनीबाबत निर्णय घेणार...

जागोजागी अस्वच्छता, स्वच्छतागृह, उद्यानाची दुरवस्था यासह इतर अनेक असुविधा पाहून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. ...

लाईन ब्लॉकमुळे सचखंड, नगरसोल, काचीगुडा रेल्वेगाड्या उशिराने धावणार; काही गाड्या रद्द - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाईन ब्लॉकमुळे सचखंड, नगरसोल, काचीगुडा रेल्वेगाड्या उशिराने धावणार; काही गाड्या रद्द

पूर्णा ते चुडावा या दरम्यान रेल्वे मार्गाची कामे ७ जून रोजी केली जाणार आहेत. ...

SSC Result: नांदेड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३९ टक्के; मुलींची उत्तीर्णतेत आघाडी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :SSC Result: नांदेड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३९ टक्के; मुलींची उत्तीर्णतेत आघाडी

या परीक्षेत ३९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाणे ९०.३९ टक्के एवढे आहे. ...