लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद आर्वीकर

लोकसभा निवडणूक: पंजाबला इतका दीर्घ कालावधी का दिला? मतदान थेट अखेरच्या टप्प्यात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक: पंजाबला इतका दीर्घ कालावधी का दिला? मतदान थेट अखेरच्या टप्प्यात

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा असून तिथे सर्वाधिक ८ खासदार काँग्रेसचे आहेत. ...

पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. ...

दोन महिलांनी लांबविली चार लाखांची रोकड, मुखेड बसस्थानकासमोरील घटना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन महिलांनी लांबविली चार लाखांची रोकड, मुखेड बसस्थानकासमोरील घटना

बँक खात्यातून पैसे काढून त्यांनी एका बॅगमध्ये पैसे ठेवले. त्यानंतर ते दुचाकीने बस स्थानकासमोर आले. ...

मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक

रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. ...

मुदखेड तालुक्यात भगरीतून १८ जणांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुदखेड तालुक्यात भगरीतून १८ जणांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर

मुदखेड तालुक्यातील मेंढका , पांगरगाव, पिंपळकौठा (मगरे) येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. ...

शेती पिकेना, हॉटेल चालेना; तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेती पिकेना, हॉटेल चालेना; तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

शेतीवरचे कर्ज कसे फेडायचे, ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत संपवले जीवन ...

'एसआरटी' विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोण? सोशल मिडियात चर्चा, सोमवारी घोषणेची शक्यता - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'एसआरटी' विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोण? सोशल मिडियात चर्चा, सोमवारी घोषणेची शक्यता

राज्यपाल रमेश बैस कुलगुरु म्हणून कोणाच्या नावाची निवड करतात, याची उत्सुकता लागली आहे. ...

राज्यात मंगळवारपासून वाढू शकतात वीज समस्या; ऑपरेटर करणार बेमुदत साखळी उपोषण - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात मंगळवारपासून वाढू शकतात वीज समस्या; ऑपरेटर करणार बेमुदत साखळी उपोषण

कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मकता दाखविली; परंतु, एक महिन्यानंतरही निर्णायक हालचाल दिसत नाहीत ...