लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद आर्वीकर

रेल्वेची कोट्यावधीची जमीन हडपली; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वेची कोट्यावधीची जमीन हडपली; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह एकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुदखेड रेल्वे जंक्शन रेल्वे पट्टीच्या आजूबाजूची जमीन निजाम काळात रेल्वेने अधिग्रहित केली होती. ...

धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे. ...

मुखेडमध्ये नाली खोदकामात आढळले ऐतिहासिक कोरीव दगड - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेडमध्ये नाली खोदकामात आढळले ऐतिहासिक कोरीव दगड

पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तर शहरातील हा ऐतिहासिक ठेवा पुनरुज्जीवीत होऊ शकतो. ...

जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार; शिक्षक जाणार बेमुदत संपावर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार; शिक्षक जाणार बेमुदत संपावर

मराठवाडा शिक्षक संघाने १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सोयाबिनवर रोग पडलाय; चिंता नको, मदतीसाठी नांदेड जिल्ह्याने मागितले ७९ कोटी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सोयाबिनवर रोग पडलाय; चिंता नको, मदतीसाठी नांदेड जिल्ह्याने मागितले ७९ कोटी

रोगाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष किती नुकसान आहे, याची तपासणी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. ...

अज्ञाताने दरवाजे तोडल्याने नांदेड रेल्वे स्थानकावरील लिफ्ट बंद, वर्षभरातील तिसरी घटना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अज्ञाताने दरवाजे तोडल्याने नांदेड रेल्वे स्थानकावरील लिफ्ट बंद, वर्षभरातील तिसरी घटना

लवकरच लिफ्टची सेवा पूर्ववत केली जाईल, असे रेल्वेने सांगीतले. ...

कायम सेवेसाठी नांदेडच्या जिल्हा कचेरीवर धडकले आरोग्य कर्मचारी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कायम सेवेसाठी नांदेडच्या जिल्हा कचेरीवर धडकले आरोग्य कर्मचारी

या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

नांदेड जिल्ह्याला अवकाळीचा दणका; बारा मंडळात अतिवृष्टी; पिके पाण्याखाली - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्याला अवकाळीचा दणका; बारा मंडळात अतिवृष्टी; पिके पाण्याखाली

जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस ...