लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद गो.जोशी

कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प; पंचवटीसह अनेक रेल्वे गाड्या रद्द - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प; पंचवटीसह अनेक रेल्वे गाड्या रद्द

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत.  ...

सेन्सेक्स जाणार का ८० हजारांच्या पार? देशांतर्गत वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे उत्साह - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स जाणार का ८० हजारांच्या पार? देशांतर्गत वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे उत्साह

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमधील वाढीव मूल्यांकनामुळे काही प्रमाणात बाजार खाली येण्याची शक्यता असल्याने येत्या सप्ताहात सेन्सेक्स ८० हजारांचा टप्पा पार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Share Market Investment : घोडदौड संपली, नरमाईने गुंतवणूकदार झाले सावध, सौदापूर्तीमुळे बाजारात विक्रीचे दडपण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Investment : घोडदौड संपली, नरमाईने गुंतवणूकदार झाले सावध, सौदापूर्तीमुळे बाजारात विक्रीचे दडपण

गतसप्ताहामध्ये बाजाराने आधीची घोडदौड कायम राखली नाही. मात्र आगामी सप्ताहात बाजार नरम-गरम राहू शकतो. ...

अमेरिकेकडून तरी दिलासा मिळेल का? निवडणुकीमुळे बाजारात अस्थिरता, नफा कमविण्यासाठी संस्थांकडून विक्री - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेकडून तरी दिलासा मिळेल का? निवडणुकीमुळे बाजारात अस्थिरता, नफा कमविण्यासाठी संस्थांकडून विक्री

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख पॉवेल यांच्या भाषणातून व्याजदराबाबत काही संकेत मिळण्याची शक्यता आहे. ...

पहिल्या दोन तासात नाशिक जिल्ह्यात 6.74% मतदान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दोन तासात नाशिक जिल्ह्यात 6.74% मतदान

दोन तासांमध्ये जिल्ह्यातील 6.74% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली. ...

निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती

त्र्यंबक व इगतपुरी मिळून २८९ मतदान केंद्रावर एका मतदान केंद्रासाठी एका पोलिसासह सहा कर्मचारी अशी पथके रवाना झाली आहेत. ...

निकालाची धाकधूक, शेअर्स विकावे की थांबावे? बाजार अस्थिर राहण्याची शक्यता  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निकालाची धाकधूक, शेअर्स विकावे की थांबावे? बाजार अस्थिर राहण्याची शक्यता 

महागाईच्या आकडेवारीकडे लक्ष ...