लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत बिडवे

10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीची परीक्षा दि. ११ तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी सुरू हाेणार ...

अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा

पहाटेच्या वेळी माॅर्निंग वाॅक साठी बाहेर पडलेल्या असंख्य नागरिकांनी घरी परतत असतानाच केंद्रावर जात मतदान केल्याचे चित्र दिसून आले ...

Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका

सत्तेच्या १० वर्षांच्या कार्यकाळात काय केले ते त्यांनी सांगावे, त्यातील चुका आम्ही सांगू. हेच निवडणुकीमध्ये अपेक्षित असते. ...

राज्यात पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती; शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती; शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष

अपात्र, गैरहजर असल्याने रिक्त राहिलेल्या जागांसह शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा जाहीर हाेणार?  याकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.  ...

Dipak Kesarkar: ‘काेण मुख्यमंत्री आहे' यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा; केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dipak Kesarkar: ‘काेण मुख्यमंत्री आहे' यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा; केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य

राज्याला निश्चितच स्थिरता पाहिजे असेल, तर फिरते मुख्यमंत्रिपद हा फिरता चषक असू शकताे ...

Nitin Gadkari: पुणे - बंगळुरू महामार्ग हाेणार चाैदा पदरी; नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: पुणे - बंगळुरू महामार्ग हाेणार चाैदा पदरी; नितीन गडकरी यांची घोषणा

मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे, हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार ...

MPSC विराेधात दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच; २५ ऑगस्टची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC विराेधात दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच; २५ ऑगस्टची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता ...

RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर

शरद गाेसावी यांनी दि. १६ ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली आहे ...