लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत बिडवे

"आम्ही मेल्यावर फेलाेशिप देणार का?" ‘बार्टी’समाेर संशाेधक विद्यार्थ्यांचे आमरण उपाेषण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही मेल्यावर फेलाेशिप देणार का?" ‘बार्टी’समाेर संशाेधक विद्यार्थ्यांचे आमरण उपाेषण

फेलाेशिप दिल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.... ...

MAHAJYOTI: ‘महाज्याेती’तर्फे ऑक्टाेबरमध्ये पुन्हा प्रवेश परीक्षा; वेळापत्रक जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MAHAJYOTI: ‘महाज्याेती’तर्फे ऑक्टाेबरमध्ये पुन्हा प्रवेश परीक्षा; वेळापत्रक जाहीर

यापूर्वी महाज्याेतीच्या वतीने घेण्यात आलेल्या जुलै महिन्यांतील एमपीएससी आणि त्यानंतर यूपीएससी छाननी प्रवेश परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या हाेत्या... ...

जेईई, नीट, नेट परीक्षा- २०२४ चे वेळापत्रक जाहीर, 3 आठवड्यात निकाल हाेणार जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेईई, नीट, नेट परीक्षा- २०२४ चे वेळापत्रक जाहीर, 3 आठवड्यात निकाल हाेणार जाहीर

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा जेईई तसेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (नीट युजी ) परीक्षा देण्यासाठी देशभरातून माेठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करीत असतात.... ...

आराेग्य विभागाचे संकेतस्थळ ‘काेमात’ अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी हैराण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आराेग्य विभागाचे संकेतस्थळ ‘काेमात’ अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी हैराण

आराेग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील १० हजार ९४९ जागांवर पदभरती सुरू आहे. ...

आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी महत्त्वाची बातमी! विद्यावेतनात केली वाढ, शासननिर्णय प्रसिद्ध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी महत्त्वाची बातमी! विद्यावेतनात केली वाढ, शासननिर्णय प्रसिद्ध

यासंदर्भात राज्य शासनातर्फे अध्यादेश जारी केला असून चाळीस वर्षांनंतर विद्यावेतनात वाढ केली आहे... ...

मराठवाडा मुक्तीदिन सोहळा - २०२३: सुव्यवस्थेसाठी मराठवाडा हे वेगळे राज्य का नाही? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठवाडा मुक्तीदिन सोहळा - २०२३: सुव्यवस्थेसाठी मराठवाडा हे वेगळे राज्य का नाही?

मराठवाडा समन्वय समिती, पुणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिन सोहळा - २०२३ चे आयोजन करण्यात आले होते... ...

शिक्षक भरती : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ, १४ दिवसांत केवळ सव्वा लाख अर्ज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक भरती : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ, १४ दिवसांत केवळ सव्वा लाख अर्ज

दरम्यान, इंटरनेट तसेच इतर अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे... ...

महाविद्यालये, विद्यार्थी संख्या दुप्पट; मनुष्यबळ ‘जैसे थे’च; साडेपाचशे पदे रिक्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालये, विद्यार्थी संख्या दुप्पट; मनुष्यबळ ‘जैसे थे’च; साडेपाचशे पदे रिक्त

विद्यापीठाला कंत्राटीकरणाचे ग्रहण... ...