लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत बिडवे

मार्कशीटसाठी तीन हजार घेतले; कर्मचारी निलंबित, पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्कशीटसाठी तीन हजार घेतले; कर्मचारी निलंबित, पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

नेवसे नावाच्या कर्मचाऱ्याने कामात सचाेटी न राखता स्वत:च्या अर्थिक फायद्यासाठी गैरव्यवहार केला ...

वाहनांचे शाेरूम फाेडणारी टाेळी जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, गाेवा राज्यातील २१ गुन्हे उघड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांचे शाेरूम फाेडणारी टाेळी जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, गाेवा राज्यातील २१ गुन्हे उघड

चोरलेल्या पैशातून गोव्यात मजामौज करताना पोलिसांनी ताब्यात घेतले ...

२५ वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद; वयाची ६६ वर्षे पूर्ण केली, अजूनही मी तरुण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद; वयाची ६६ वर्षे पूर्ण केली, अजूनही मी तरुण

आम्ही पती-पत्नी दाेघांनी मिळून पायी ३६०० कि.मी.ची नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली ...

बिबट्याची शिकार करून नखं, पंजा फार्महाउसच्या कपाटात; उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याची शिकार करून नखं, पंजा फार्महाउसच्या कपाटात; उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

बिबट्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

Pune: ऑनलाइन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफाेडी; चोरलेली ११ लाखांची रक्कमही हारला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ऑनलाइन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफाेडी; चोरलेली ११ लाखांची रक्कमही हारला

कामगाराने व्यावसायिकाच्या बंगल्यात घरफाेडी करून ११ लाखांची राेख रक्कम आणि ५५ ताेळे साेन्याचे दागिने लंपास केले होते ...

फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार

देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे ...

तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ

राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्जास सुरुवात; कसा करायचा अर्ज? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्जास सुरुवात; कसा करायचा अर्ज?

विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन... ...