लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत बिडवे

विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता; आचारसंहितेमुळे आयाेजन प्रक्रियेत अडथळे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता; आचारसंहितेमुळे आयाेजन प्रक्रियेत अडथळे

आता पुन्हा काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.... ...

Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र

यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले ...

MHT-CET उमेदवारांना पुन्हा उत्तरे तपासता येणार; प्रश्नपत्रिकेसह सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT-CET उमेदवारांना पुन्हा उत्तरे तपासता येणार; प्रश्नपत्रिकेसह सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एमएचटी-सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने विविध सत्रात घेण्यात आली.... ...

Maharashtra News: सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra News: सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल

राजस्थानसह, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या शेजारील राज्यात एक दिवसाआड पेपरचे आयाेजन हाेत असताना महाराष्ट्रातच सलग परीक्षेचा आग्रह का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून हाेत आहे..... ...

एमएचटी सीईटी निकाल जाहीर, पुण्यातील तिघांनी घेतले शंभर पर्सेंटाईल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमएचटी सीईटी निकाल जाहीर, पुण्यातील तिघांनी घेतले शंभर पर्सेंटाईल

३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल ...

MHT-CET Result 2024: अखेर प्रतिक्षा संपली; एमएचटी सीईटी निकाल आज सायंकाळी जाहीर हाेणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT-CET Result 2024: अखेर प्रतिक्षा संपली; एमएचटी सीईटी निकाल आज सायंकाळी जाहीर हाेणार

गतवर्षी पीसीएम ग्रुप मधून ३ लाख १३ हजार ७३० तर पीसीबी ग्रुप मध्ये २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेस बसले हाेते ...

MPSC Exam: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत काैशल्य चाचणीच्या तारखा जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत काैशल्य चाचणीच्या तारखा जाहीर

जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये १ हजार ४९८ उमेदवारांचा समावेश ...

Pune Lok Sabha Result 2024:‘गड आला; पण सिंह गेला’; धंगेकरांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha Result 2024:‘गड आला; पण सिंह गेला’; धंगेकरांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना

Pune Lok Sabha Result 2024: भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांचा शानदार विजय, मात्र पुण्याच्या लढतीत पराभव ...