लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत कोळी

Satara News: जिहे-कटापूर पाणी चोरीच्या निषेधार्थ खटाव तालुक्यात कडकडीत बंद, शेतकरी आक्रमक  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: जिहे-कटापूर पाणी चोरीच्या निषेधार्थ खटाव तालुक्यात कडकडीत बंद, शेतकरी आक्रमक 

यापुढे हातात दांडके घेऊन आंदोलन तीव्र करू... ...

Satara News: कोयना नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, नातेवाइकांचा आक्रोश  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: कोयना नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, नातेवाइकांचा आक्रोश 

शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाल्याने परीक्षेपूर्वी सुटी लागल्याने राहुल पोहण्यासाठी गेला होता ...

Satara News: खंबाटकी घाटात अपघात, ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; चालक जखमी  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: खंबाटकी घाटात अपघात, ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; चालक जखमी 

रेडीमिक्स मिक्सर ट्रकची पाठीमागून ट्रकला जोरदार धडक ...

टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून, साताऱ्यातील दिवड येथील घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून, साताऱ्यातील दिवड येथील घटना

नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ...

सातारा: ..त्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, खटावमध्ये स्वाभिमानीने आंदोलनाचे फुंकले रणशिंग - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: ..त्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, खटावमध्ये स्वाभिमानीने आंदोलनाचे फुंकले रणशिंग

जिल्ह्यातील इतर कारखाने तीन हजारांच्या आसपास दर देत असताना खटावमध्ये मात्र हा दर रेंगाळला ...

सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून

पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला ...

कोयना धरण क्षेत्रात पाऊस, विसर्ग सुरु होण्याची शक्यता - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण क्षेत्रात पाऊस, विसर्ग सुरु होण्याची शक्यता

जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून परतीच्या पावसाची जोरदार हजेरी ...

सातारा: कोळे येथे भरवस्तीत घुसून बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, दोन ठार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: कोळे येथे भरवस्तीत घुसून बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, दोन ठार

शेडच्या सभोवतालची पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले ...