लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत तेलवाडकर

शासकीय प्रकल्पांसाठी टेंडर पद्धतीमुळे इमारतीच्या गुणवत्तेला धक्का - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय प्रकल्पांसाठी टेंडर पद्धतीमुळे इमारतीच्या गुणवत्तेला धक्का

टेंडरिंग पद्धत बंद करून पुन्हा एकदा गुणवत्तेवर आधारित पद्धत सुरू करा, असे मत ‘लोकमत’शी बोलताना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट यांनी मांडले. ...

कोणीही या, अवघ्या ४०० रुपयांत ॲम्ब्युलन्सचा हॉर्न; चित्रविचित्र आवाजाच्या हॉर्नचीही मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणीही या, अवघ्या ४०० रुपयांत ॲम्ब्युलन्सचा हॉर्न; चित्रविचित्र आवाजाच्या हॉर्नचीही मागणी

अधिकृत ऑटोमोबाइलच्या शोरूममध्येच असे हॉर्न विकणे अपेक्षित आहे. ...

पर्यटन केंद्रस्थानी ठेवून छत्रपती संभाजीनगराचा विकास आराखडा बनावा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन केंद्रस्थानी ठेवून छत्रपती संभाजीनगराचा विकास आराखडा बनावा

जबाबदारी एकमेकांवर न ढकलता शासन व शहरवासीयांनी मिळून प्रयत्न करावे, अशी सूचना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राज्याध्यक्ष संदीप प्रभू यांनी केली. ...

फळबाजार बहरला; शहागंजात द्राक्षांच्या घडाला गुलाबाचा साज - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फळबाजार बहरला; शहागंजात द्राक्षांच्या घडाला गुलाबाचा साज

हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांनी फळबाजारात बहर ...

कर्जास जामीनदार होताना घ्या काळजी; तुम्हालाही बसू शकतो फटका! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जास जामीनदार होताना घ्या काळजी; तुम्हालाही बसू शकतो फटका!

कर्ज परतफेड न झाल्यास जामीनदारावरही कारवाई ...

क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे...; ४० वर्षानंतर स्थलांतर, तेही तात्पुरते - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे...; ४० वर्षानंतर स्थलांतर, तेही तात्पुरते

क्रांती चौक पोस्ट ऑफिस मागील ४० वर्ष जालना रोडवरील कुशलनगरात एका बंगल्यात खालील बाजूस होते. ...

खवय्यांसाठी आनंदाची बातमी; ‘बदाम’ आंबा बाजारात दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खवय्यांसाठी आनंदाची बातमी; ‘बदाम’ आंबा बाजारात दाखल

बदामनंतर आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ‘लालबाग’ आंब्याची आवक सुरू होईल. ...

कर्जाचे हप्ते वेळेत भरा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५१५ मालमत्ता जप्तीला मंजुरी! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जाचे हप्ते वेळेत भरा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५१५ मालमत्ता जप्तीला मंजुरी!

याची परिणीती म्हणजे या कायद्यांतर्गत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी कर्ज बुडव्यांच्या ५१५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ...