लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत तेलवाडकर

नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर

श्रावणातील पहिला सण; नागपंचमी-जिवतीची पूजा एकाच दिवशी ...

७१ वर्षांनंतर दुर्मिळ योग, श्रावणाची सुरुवात अन् शेवट सोमवारीच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७१ वर्षांनंतर दुर्मिळ योग, श्रावणाची सुरुवात अन् शेवट सोमवारीच

यापूर्वी सोमवार १० ऑगस्ट १९५३ श्रावणाला सुरुवात तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता. ...

बिबट्या दिसला तर काय कराल? बिबट्याच्या वावर असणाऱ्या क्षेत्रात रहिवाशांनी 'ही' दक्षता घ्यावी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्या दिसला तर काय कराल? बिबट्याच्या वावर असणाऱ्या क्षेत्रात रहिवाशांनी 'ही' दक्षता घ्यावी

बिबट्या हा आपल्या नजरेच्या आतील प्राण्यांची शिकार करतो. ...

आखाड तळण्यासाठी करडी तेलावर मदार; भाव स्थिर; पण तेलकट टाळा! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आखाड तळण्यासाठी करडी तेलावर मदार; भाव स्थिर; पण तेलकट टाळा!

तळण्यासाठी करडी तेलाचा जास्त वापर केला जातो. यामुळे सध्या बाजारात करडी तेलाची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिराच्या जागेत १९०० चौ. फुटांची भर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिराच्या जागेत १९०० चौ. फुटांची भर

पुढील दोन वर्षात उभारणार ग्रामदैवताचे दोन मजली भव्य मंदिर ...

छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात

याशिवाय अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विठ्ठल मूर्तीचे स्थान आहे. ...

उपवासाच्या फराळात नावीन्यपूर्ण भर; आता खाता येणार क्रीम रोल, कुकीज, इडली अन् डोसा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपवासाच्या फराळात नावीन्यपूर्ण भर; आता खाता येणार क्रीम रोल, कुकीज, इडली अन् डोसा

उपवासाच्या पदार्थांत ‘नवीन काय’ असा प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांसाठी गृहउद्योगांनी तब्बल १५० पेक्षा अधिक पदार्थ बाजारात आणले आहेत. ...

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील कांदेपोहे; छत्रपती संभाजीनगरकर महिन्यात खातात १०० टन पोहे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील कांदेपोहे; छत्रपती संभाजीनगरकर महिन्यात खातात १०० टन पोहे

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच कच्च्या कांदेपोह्यांची विक्री २० टक्क्यांनी वाढली. ...