लाईव्ह न्यूज :

default-image

प्रविण खापरे

अरे देवा... नागपुरातील महाविद्यालयाने ‘भाषा आणि जीवन’ची प्रतिष्ठा चोरली! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरे देवा... नागपुरातील महाविद्यालयाने ‘भाषा आणि जीवन’ची प्रतिष्ठा चोरली!

विशेषांकाच्या नावाखाली काढला बनावट अंक : प्रकरण अंगलट येताच त्रयस्थांकडून सुरू झाली सारवासारव ...

नागपूरमध्ये महानगर पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा रंगला नाट्यमहोत्सव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये महानगर पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा रंगला नाट्यमहोत्सव

मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या वतीने ‘शालेय रंगमंच’च्या अंतर्गत नागपूर महानगर पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष नाट्यकार्यशाळेचे आयोजन केले होते. ...

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी - सुरेश द्वादशीवार   - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी - सुरेश द्वादशीवार  

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी असे सुरेश द्वादशीवार यांनी म्हटले.  ...

कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, ठाणे आणि मुंबई उपनगरने पटकावले विजेतेपद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, ठाणे आणि मुंबई उपनगरने पटकावले विजेतेपद

१४ वर्षे वयोगटात सांगली व ठाणे जिल्ह्याने मारली बाजी ...

नागपूर विभागात महानिशिथकाल मध्यरात्री केवळ ५० मिनिटांचा! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात महानिशिथकाल मध्यरात्री केवळ ५० मिनिटांचा!

आज महाशिवरात्री : आजपासूनच वसंत ऋतूस होणार प्रारंभ ...

पंतप्रधानांनी ढोल वाजवला अन् अमितचा आनंद गगनात मावेना! सांगितला पंतप्रधानांसोबतचा अनुभव... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांनी ढोल वाजवला अन् अमितचा आनंद गगनात मावेना! सांगितला पंतप्रधानांसोबतचा अनुभव...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाद्य, यांचे एक अनोखे नाते आहे. देशभरात असो वा परदेशात, जिथे कुठे ते जातात आणि स्थानिक कलावंत वाद्यजंत्री वाजवताना दिसले की थांबतात, जवळून न्याहाळतात आणि वाद्ययंत्रावर हातही अजमावतात. ...

५० फूट दूर अन् फक्त ११ जण, स्वतंत्र विदर्भच्या आंदोलकांना पोलिसांची अगोदरच तंबी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० फूट दूर अन् फक्त ११ जण, स्वतंत्र विदर्भच्या आंदोलकांना पोलिसांची अगोदरच तंबी

पोलिसांनी विदर्भवाद्यांना आधिच दिला दम : पंतप्रधानांचा कॅनवा गेल्यावर झाले आंदोलन ...

चंद्रपूर येथे होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि.स. जोग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर येथे होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि.स. जोग

गोंडवाना विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन ...