लाईव्ह न्यूज :

default-image

प्रवीण खेते

अकोला जिल्ह्यातील चार लाखांवर बालकांना देणार जंतनाशक गोळ्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील चार लाखांवर बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

आरोग्य विभागाचा उपक्रम: बालकांमध्ये जंतदोष टाळण्यासाठी शाळांमध्ये राबविणार मोहीम ...

अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई

सात ग्राहकांनी टाकले होते थेट आकोडे, १९ ग्राहकांनी केले होते मीटर टँम्पर ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पाेर्टल कार्यान्वित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पाेर्टल कार्यान्वित

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ...

अकोल्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस! हवामान विभागाचा अंदाज  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस! हवामान विभागाचा अंदाज 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

अकोलेकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला; मनपा क्षेत्रात डेंग्यूच्या एका रुग्णाची नोंद - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला; मनपा क्षेत्रात डेंग्यूच्या एका रुग्णाची नोंद

कोविडची स्थिती नियंत्रणात असली, तरी किटक जन्य आजारांनी डोके वर काढले आहे ...

जिल्ह्यात उद्यापासून कुष्ठरोग, क्षयरोग रुग्ण शोध मोहीम! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात उद्यापासून कुष्ठरोग, क्षयरोग रुग्ण शोध मोहीम!

मोहिमेंतर्गत विशेष कामगीरी बजावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत कुष्ठरोग आणि क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येणार आहे.  ...

अकोला जिल्ह्यात बालकांच्या लसींचा तुटवडा! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात बालकांच्या लसींचा तुटवडा!

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत माता व बालक संरक्षण कार्यक्रमांतर्गत नियमीत लसीकरण कार्यक्रम राबविला जातो.   ...

शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच!

त्रिसदस्यीय मंत्री समितीच्या शिफारशी शासनाने फेटाळल्या ...