लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”

तरीही धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ...

पुरुष नेत्याशी संपर्क असला तरच महिला नेत्यांना उमेदवारीचं तिकीट मिळतं - रेखा शर्मा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुरुष नेत्याशी संपर्क असला तरच महिला नेत्यांना उमेदवारीचं तिकीट मिळतं - रेखा शर्मा

महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणं आवश्यक आहे. ...

“मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?”

न्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे. ...

कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?; खुद्द मंत्री महोदयांनीच केला 'दुसऱ्या पत्नी'बाबत जाहीर खुलासा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?; खुद्द मंत्री महोदयांनीच केला 'दुसऱ्या पत्नी'बाबत जाहीर खुलासा

Dhananjay Munde Rape Allegation News: या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. ...

रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या

शाळा बंद, ‘तिची’ खूपच येऊ लागली आठवण; ९ वीच्या मुलामुलीने प्रेमात जे केलं ते ऐकून धक्काच बसेल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळा बंद, ‘तिची’ खूपच येऊ लागली आठवण; ९ वीच्या मुलामुलीने प्रेमात जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत, ९ वी शिकणारे हे दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात, वर्षभरापासून भेट झाली नाही ...

काँग्रेसचा नवा नारा ‘जय श्री राम’; अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी पैसे देण्याचं लोकांना आवाहन - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा नवा नारा ‘जय श्री राम’; अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी पैसे देण्याचं लोकांना आवाहन

राजीव गांधी यांनी राम मंदिराचं कुलूप तोडून लोकांना दर्शनासाठी खुलं केले होते, आता अयोध्येतील हे भव्य मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे. ...

क्रूरपणाचा कळस! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार; लाकूड घुसवून डोळे फोडले अन्… - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरपणाचा कळस! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार; लाकूड घुसवून डोळे फोडले अन्…

मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, पीडित कुटुंबाच्या माहितीनुसार, बिहार बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी मुलगी बोलण्यास आणि ऐकण्यास असमर्थ आहे. ...